गॅल सिलेंडवर सरकारकडून मिळवा 1600 रुपये, धमाकेदार योजना; असा करा अर्ज

सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करतं. यामध्ये शासनाने 1600 रुपये देण्याचं ठरवलं आहे.

| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 1:56 PM
1 / 7
मिळवा 1600 रुपये - सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करतं. यामध्ये शासनाने 1600 रुपये देण्याचं ठरवलं आहे. एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी केल्यानंतर हे पैसे देण्यात येतील.

मिळवा 1600 रुपये - सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करतं. यामध्ये शासनाने 1600 रुपये देण्याचं ठरवलं आहे. एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी केल्यानंतर हे पैसे देण्यात येतील.

2 / 7

LPG cylinder delivery

3 / 7

– यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर किंवा 5 किलोग्रॅमचा सिलेंडर मिळेल. उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ फॉर्म डाऊनलोड करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही LPG सेंटरमधूनही गॅस घेऊ शकता.

4 / 7

ही कागदपत्र आहेत आवश्यक - बीपीएल कार्ड (BPL), बीपीएल (BPL) रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, एलआयसी पॉलिसी, बँक स्टेटमेंट, नेम प्रिंट आऊट

5 / 7

कोणाला मिळणार योजनेचा लाभ – सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी फक्त महिलाच अप्लाय करू शकतात. यामध्ये अर्जदाराचं वय किमान 18 वर्षे असणं महत्त्वाचं आहे.

6 / 7

अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असलं पाहिजे. कोणत्याही बँकेत अर्जदाराचं खातं असणं आवश्यक आहे. तर अर्जदाराच्या नावावर आधीपासून कोणतंही एलपीजी गॅस कनेक्शन नसावं.

7 / 7

उज्ज्वला योजनेविषयी अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या Http://www.petroleum.nic.in/sites/default/files/ वेबसाईटला भेट देऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us