भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभागात भरती, ही पदे जाणार भरली, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी

BARC Mumbai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभागात भरती, ही पदे जाणार भरली, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Bhabha Atomic Research Center
| Updated on: May 22, 2024 | 12:26 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरती किंवा मेगा भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.

भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 30 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाचीही अट ही लागू करण्यात आली. चला तर मग फटाफट अर्ज करा.

https://www.barc.gov.in/careers/vacancy9.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. उमेदवारांनी अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

https://www.barc.gov.in/ या साईटवर जाऊन आपण या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. लेखी परीक्षा आणि मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. 26 वयोगटापर्यंतचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी नक्कीच आहे. चला तर मग उगाच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.