AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Medical Officer vacancy 2021 : महाराष्ट्र आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी बंपर भरती, लवकर करा अर्ज

इच्छुक उमेदवार नियोजित वेळेपूर्वी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ arogya.maharashtra.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Bumper Recruitment for Medical Officer Post in Maharashtra Health Department, Apply Early)

Medical Officer vacancy 2021 : महाराष्ट्र आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी बंपर भरती, लवकर करा अर्ज
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 06, 2021 | 11:50 PM
Share

Medical Officer vacancy 2021 मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी पदावर(Medical Officer vacancy 2021) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यात एकूण 899 वैद्यकीय अधिकारी भरती होणार आहेत. अर्जासाठी वेबसाइटवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या भरतीसाठी(Medical Officer vacancy 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया 31 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार नियोजित वेळेपूर्वी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ arogya.maharashtra.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Bumper Recruitment for Medical Officer Post in Maharashtra Health Department, Apply Early)

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट arogya.maharashtra.gov.in वर जा. येथे होम पेज वर Career सेक्शनमध्ये जा. आता “Direct recruitment to the post of Medical Officer Maharashtra Medical and Health Services Group A for 899 post” लिंकवर क्लिक करा. येथे अर्जाची पीडीएफ ओपन होईल. ही पीडीएफ डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या. हा अर्ज भरुन “The Director, Health Services, Mumbai किंवा “द डायरेक्टर कमिश्नरेट ऑफ हेल्थ सर्विसेज, आरोग्य भवन सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कंपाउंड मुंबई- 400001” च्या पत्त्यावर पोस्ट करा. अर्जाची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

कोण करु शकते अर्ज?

या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएस किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असावे. वयाची गणना 1 एप्रिल 2001 च्या आधारावर केली जाईल. यात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना एकदा तपासून पहा.

अर्ज फी आणि पगार

यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 1000 रुपये तर एससी, एसटी आणि एक्स-सर्व्हिसमन प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 56100 – 177500 रुपये पगार देण्यात येईल. (Bumper Recruitment for Medical Officer Post in Maharashtra Health Department, Apply Early)

इतर बातम्या

ED Arrest : आधी पत्नीची ईडी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत, आता थेट आमदार सरनाईकांच्या निकटवर्तीय व्यावसायिकाला अटक

मोठी बातमी ! अनिल देशमुखांची विकेट घेणाऱ्या जयश्री पाटलांविरोधात तक्रार, नेमका आरोप काय?

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ