माझगाव डॉकमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन थेट मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी

Mazagon Dock Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

माझगाव डॉकमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन थेट मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी
Mazgaon Dock Ship Builders Limited
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 9:20 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी संधी 3 एप्रिल 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://mazagondock.in/ या साईटला जा. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही मिळेल. जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, सीनिअर इंजिनिअर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, सीनिअर इंजिनिअर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे, चला तर लगेचच अर्ज करा.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 54 वयापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 300 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही थेट https://shorturl.at/jkqBJ या साईटवर जाऊन देखील अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार हा मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबईच असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचावी.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 एप्रिल 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मठी संधी तुमच्याकडे आहे. ऑनलाइन पद्धतीनेच तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....