AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, अधिसूचना जारी, ‘या’ विभागात तब्बल इतक्या पदांसाठी..

SEBI Recruitment Process : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जारी करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकवप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, अधिसूचना जारी, 'या' विभागात तब्बल इतक्या पदांसाठी..
| Updated on: Mar 16, 2024 | 12:40 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून नोकरीचे आता नो टेन्शन असणार आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही खरोखरच मोठी संधी नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागले. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीकडून राबवली जातंय. 97 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची माहिती आणि अर्ज आपल्याला sebi.gov.in या साईटवर जाऊन करावे लागतील. या भरती प्रक्रियेची प्रक्रिया 13 एप्रिल 2024 पासून सुरू होणार असल्याचे सांगितले जाते. म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांकडे कागदपत्रांची पुर्तता करण्यास वेळ आहे.

सेबीकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अजूनही या भरती प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेबद्दल काही खुलासा हा करण्यात नाही आला. कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशमध्ये पदवी असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाच्या विविध अटी या ठेवण्यात आल्या आहेत.

या https://www.sebi.gov.in/sebiweb/other/careerdetail.jsp?careerId=337 लिंकवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 पेक्षा कमी नसावे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असाल तर https://www.sebi.gov.in/sebiweb/other/careerdetail.jsp?careerId=337 ही अधिसूचना व्यवस्थित वाचा.

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 13 एप्रिल 2024 पासून सुरू होतंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. व्यवस्थितपणे उमेदवारांनी अधिसूचना वाचावी आणि मगच अर्ज करावा.

Follow Us
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...