परीक्षेचे नो टेन्शन मुलाखतीमधून होणार निवड, मुंबईच्या वस्त्रोद्योग समितीकडून भरती प्रक्रिया सुरू

Textiles Committee Mumbai Bharti 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

परीक्षेचे नो टेन्शन मुलाखतीमधून होणार निवड, मुंबईच्या वस्त्रोद्योग समितीकडून भरती प्रक्रिया सुरू
job
| Updated on: May 28, 2024 | 7:35 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेचे सर्वात विशेष म्हणजे उमेदवारांना परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. थेट मुलाखतीमधूनच उमेदवारांची निवड केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. सल्लागार, तांत्रिक अधिकारी ही पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. तांत्रिक अधिकारी पदासाठी 45 हजार रूपये पगार मिळणार आहे. सल्लागार पदासाठी 65 हजार पगार मिळणार आहे. https://drive.google.com/file/d/1PaoIyQ-yDiZduYKGHnSkZE4dHWFSfHC_/view या लिंकवर जाऊन देखील उमेदवार भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

https://drive.google.com/file/d/1kWhaYQ0Sg2mLoOZtc-HgVUFXLeI6f7GO/view येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपली महत्वाची कागदपत्रेही आपल्यासोबत ठेवावीत. वॉक इन मुलाखतीमधूच उमेदवारांची निवड ही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

वस्त्रोद्योग समिती, दुसरा मजला, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी उमेदवारांना मुलाखतीसाठी यावे लागेल. 7 जून 2024 रोजी या भरती प्रक्रियेच्या मुलाखती या पार पडणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून मुलाखती सुरू होती. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे.