AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रायव्हरला लॉटरीच लागली म्हणायची! थेट मालकिनीनेच म्हटलं आय लव यू अन्… अजून काय पाहिजे आयुष्यात?

पाकिस्तानातील एका श्रीमंत घराण्यातील मुलगी आपल्या ड्रायव्हरवर इतकी फिदा झाली की तिने त्याच्याशी लग्न करून टाकलं. ड्रायव्हरची एक खास गोष्ट तिला इतकी भावली की तिने त्याला आपला जोडीदार बनवलं. आता हा कारचा ड्रायव्हर त्या घराचा जावई बनला आहे. या जोडप्याची अनोखी प्रेमकहाणी सध्या खूप चर्चेत आहे.

ड्रायव्हरला लॉटरीच लागली म्हणायची! थेट मालकिनीनेच म्हटलं आय लव यू अन्... अजून काय पाहिजे आयुष्यात?
crimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 17, 2025 | 7:47 PM
Share

पाकिस्तानातील या जोडप्याची अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. एका श्रीमंत कुटुंबातील मुलीचा आपल्या घरातील ड्रायव्हरवर जीव दडला. दोघांमध्ये प्रेम झालं. एवढंच नव्हे, तर तिने स्वतःहून ड्रायव्हरला प्रपोज केलं आणि त्याच्याशी लग्न केलं. आता हा ड्रायव्हर त्या घराचा जावई बनला आहे. यूट्यूबर सैयद बासित अली यांच्या मुलाखतीत या ‘अजब प्रेमाच्या गजब कहाणी’चा खुलासा झाला आहे, जी सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

कशी आहे ही प्रेमकहाणी?

ही कहाणी अशी आहे की, एका श्रीमंत घराण्यातील मुलीला आपल्या घरातील ड्रायव्हरशी प्रेम झालं. ड्रायव्हरची नम्रता, प्रामाणिकपणा आणि गाडीचा हॉर्न वाजवण्याची खास शैली यामुळे ती इतकी प्रभावित झाली की तिने त्याच्यामध्येच आपला जोडीदार शोधला. मग काय, ती ड्रायव्हरशी बोलण्याचे बहाणे शोधू लागली आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी त्याच्याकडेच मागणी करू लागली. अखेरीस, हिम्मत करून तिने त्याच्या समोर प्रेमाची कबुली दिली.

वाचा: सापही नांगी टाकतो या रोपट्यापुढे… कितीही खतरनाक सापाचं विष अवघ्या 5 मिनिटात दूर करते ही वनस्पती

यूट्यूबर सैयद बासित यांच्या मुलाखतीत या मुलीने सांगितलं की, जेव्हा तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा ड्रायव्हर पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हे कसं शक्य आहे. कारण त्यांच्यात कोणताही ताळमेळ नव्हता – तो गरीब होता आणि ती श्रीमंत घराण्यातील होती. पण म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं! मुलीने हार मानली नाही आणि आपल्या प्रेमाने ड्रायव्हरचं मन जिंकलं. अखेरीस ती त्याची वधू बनली.

प्रेमाचा पाया विश्वास आणि आदर

या जोडप्याने सांगितलं की, त्यांच्या नात्याचा पाया परस्पर आदर आणि विश्वासावर आधारित आहे. त्यांनी असंही म्हटलं की, प्रेमात संपत्ती किंवा प्रसिद्धीला काही अर्थ नसतो. त्यांच्यासाठी खरं प्रेम हेच सर्वकाही आहे. मुलीने तर असंही सांगितलं की, जर हा ड्रायव्हर तिच्या आयुष्यात नसता, तर तिचं आयुष्य कदाचित अपूर्ण राहिलं असतं.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.