VIDEO | कॉफी शॉपमध्ये गुप्त जागा, अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलं रंगेहाथ

नांदेड शहरात कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करताना काही युवक युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या दामिनी पथकाने आनंद नगर भागातील कॉफी शॉपवर धाड टाकत ही कारवाई केली.

VIDEO | कॉफी शॉपमध्ये गुप्त जागा, अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलं रंगेहाथ
नांदेडमधील कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 3:56 PM

नांदेड : कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जोडप्यांना बसण्यासाठी गुप्त जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे छेडछाडीच्या घटना वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या युगुलांपैकी अनेक जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. नांदेडमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेड शहरात कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करताना काही युवक युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या दामिनी पथकाने आनंद नगर भागातील कॉफी शॉपवर धाड टाकत ही कारवाई केली.

जोडप्यांना बसण्यासाठी गुप्त जागा

कॉफी शॉपच्या नावाखाली या दुकानात जोडप्यांना बसण्यासाठी गुप्त जागा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यातून छेडछाडीच्या घटनांत वाढ होत असल्याचं बोललं जात आहे.

समज देऊन सोडलं

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेली मुलं आणि मुली अल्पवयीन असल्यामुळे त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं आहे. मात्र कॉफी शॉपच्या नावाखाली चालणाऱ्या या अश्लील प्रकाराला परवानगी कशी काय दिली जाते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

आत्याच्या नवऱ्याकडून आईवर बलात्काराचा प्रयत्न, अल्पवयीन बहिणींनी 70 वर्षांच्या नराधमाला संपवलं

बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाईगिरी, तालुकाध्यक्षाची महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा, भाजप जिल्हाध्यक्षांसह 51 जणांवर गुन्हा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.