AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालयातील अधिकाऱ्याचे व्हॉट्सअ‍ॅप खाते हॅक, आरोपी करत होते पैशांची मागणी, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

दिल्ली पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून पैसे मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी परिवहन मंत्रालयाती एका उच्चपदस्त अधिकाऱ्याचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक केले होते.

मंत्रालयातील अधिकाऱ्याचे व्हॉट्सअ‍ॅप खाते हॅक, आरोपी करत होते पैशांची मागणी, पोलिसांनी 'अशा' आवळल्या मुसक्या
WHATSAPP
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 10:24 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून पैसे मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी परिवहन मंत्रालयाती एका उच्चपदस्त अधिकाऱ्याचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक केले होते. या अकाउंटचा वापर करून ते पैशांची मागणी करत होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

असा काढला आरोपींचा माग

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परिवहन मंत्रालयातील एका उच्चपदस्त अधिकाऱ्याने पोलिसात आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्यची तक्रार केली होती. आरोपी मेडिकल इमरजेंसीचे कारण सांगून या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटच्या माध्यमातून अनेकांना पैशांची मागणी करत होते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी फोन लोकेशनच्या मदतीने आरोपींचा माग काढला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या उत्तम नगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चार मोबाईल, लॅपटॉप आणि अनेक सीमकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्याच आठवड्याती तीन नायजेरियन नागरिकांना अटक

दरम्यान गेल्याच आठवड्यात उत्तरप्रदेशमधून तीन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. हे आरोपी तरुणांना महागड्या गिफ्टचे अमिष दाखून लूटत होते. त्यांनी यामाध्यमातून जवळपास दहा कोटी रुपये जमा केल्याचा अंदाज आहे. आरोपींनी एका शिक्षिकेला देखील चाळीस लाखांचा गंडा घातला होता. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेने तक्रार दाखल केल्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या

CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..

अंबरनाथमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला अटक

Video | ‘दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाय म्हणजे काय?’ भाजप आमदार भडकले!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?