मुंबई पोलिसांकडून 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक

सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई पोलिसांकडून 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक
Breaking News
| Updated on: Jan 26, 2022 | 8:52 PM

मुंबई : मुंबई पोलिसांनी 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 2 हजार रुपयांच्या 7 कोटी रकमेच्या नोटा गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेकडून एकूण 7 आरोपीना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.