AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri-Chinchwad crime | हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; अग्नीशामक दलाने वाचवाला जीव

विद्युत डीपीवर अचानक तरुण चढला. मात्र असा अचानक तरुण डीपीवर चढल्याने रस्त्यावरील नागरिकांची घाबर गुंडी झाली. मात्र प्रसंगावधान राखत पोलिसांनी वीज वितरण कर्मचाऱ्याला घटनेची महिती दिली या माहितीची दाखल घेत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.

Pimpri-Chinchwad crime | हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; अग्नीशामक दलाने वाचवाला जीव
Hinjewadi young attempt to suicid
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 4:42 PM
Share

पुणे – शहरातील हिंजवडी परिसरात विद्युत डीपीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हिंजवडीतील माण रस्त्यावर ही घटना घडली.मात्र अग्नीशामक दलाच्या जवानांमुळे तरुणाचा जीव वाचला असून , उपचारासाठी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित युवकाने नेमके कोणत्या करणामुळे हा आत्महत्येचा प्रयत्न केला हे अद्याप समोर आलेले नाही.

नेमकं काय घडलं

आज दुपारच्या सुमारास वर्दळी परिसरातील हिंजवडी माण रस्त्यावरील विद्युत डीपीवर अचानक तरुण चढला. मात्र असा अचानक तरुण डीपीवर चढल्याने रस्त्यावरील नागरिकांची घाबर गुंडी झाली. मात्र प्रसंगावधान राखत पोलिसांनी वीज वितरण कर्मचाऱ्याला घटनेची महिती दिली या माहितीची दाखल घेत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तोपर्यंत अग्नीशामक दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र तरीही विद्युत डीपीवर चढलेला तरुण खाली उतरण्याच्या मानसिकतेत नव्हता. तो तरुण डीपीवरून खाली उडी मारण्याच्या तयारीत असतानाच अग्नीशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने त्याच्या पर्यंत पोहचत त्याला शिडीच्य मदतीने खाली घतले.

तरुण किरकोळ जखमी या सर्व घटनेदरम्यान उष्ण विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने पीडित तरुणाला थोडे भाजले आहे. अग्नीशामक दलांनी त्याला खाली उतरावल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशामक दलाचे व विद्युत विभागाचे कर्मचारी चंद्रशेखर मतकर, कर्मचारी दत्ता खेडेकर, प्रविण पिंगळे, निखिलेश शिवगन यांच्या प्रयत्नामुळे तरुणांचा जीव वाचला आहे. त्याच्या या कामगिरीचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. या या घटनेत पीडित युवक नेमका कोणत्याही करणामुळे आत्महत्या करत होता हे अद्याप समोर आलेले नाही.

Bigg Boss Marathi 3 |लोकांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी! ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी घेऊन विशाल घरी परतला  

हरभरा पीक : पाण्याचे नियोजन हुकले तर सर्वकाही गमावले, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

Kanpur raid Piyush Jain: अब्जोंची कॅश बाळगणारे पियुष जैन आता तुरुंगात झोपत आहेत फरशीवर

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.