AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंस्टाग्राम डिलीट कर, तुझ्यामुळे… राधिका यादवच्या वडिलांनी तिची हत्या का केली? 254 पानांमधून उघड झालं रहस्य

Tennis Player Radhika Yadav Murder Case: गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये हत्या का आणि कशी केली गेली याचा सविस्तर खुलासा करण्यात आला आहे.

इंस्टाग्राम डिलीट कर, तुझ्यामुळे... राधिका यादवच्या वडिलांनी तिची हत्या का केली? 254 पानांमधून उघड झालं रहस्य
Radhika-YadavImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 18, 2025 | 1:16 PM
Share

हरियाणातील चर्चित टेनिस खेळाडू राधिका हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपपत्र सादर केले आहे. पोलिसांनी 254 पानांचं आरोपपत्र कोर्टात सादर केलं आहे. यामध्ये राधिकाची हत्या का आणि कशी केली गेली… हे सर्व सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी 35 जणांचे जबाब नोंदवले आहेत. चला जाणून घेऊया राधिकाच्या वडिलांनी तिची हत्या केली…

काय आहे आरोपपत्रात?

गुरुग्रामच्या सेक्टर-57 मध्ये कुटुंबासह राहणाऱ्या टेनिस खेळाडू राधिका यादव (25)ची 10 जुलै रोजी तिचे वडील दीपक यादव यांनी गोळी घालून हत्या केली होती. गावकऱ्यांच्या टोमण्यांना कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दीपक यादव यांना घरातूनच अटक केली होती आणि गुन्ह्यात वापरलेली रिव्हॉल्व्हरही जप्त केली होती. माजी टेनिस खेळाडू राधिका यादवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी राधिकाचे वडील दीपक यादव यांना एकमेव आरोपी ठरवत 254 पानांचं दोषारोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. आरोपपत्रानुसार, दीपक यांनी कौटुंबाची इज्जत वाचवण्याच्या बहाण्याने आपल्या मुलीवर तीन गोळ्या झाडून तिची हत्या केली.

वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…

का केली हत्या?

तपासात समोर आलं की, वडील आणि मुलीमध्ये बराच काळ तणाव होता. दीपक वारंवार राधिकाला बाहेर जाण्यापासून आणि कोचिंग देण्यापासून रोखत होते, ज्यामुळे दोघांमधील वाद वाढत गेले. आरोपी वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे की ते मुलीच्या कमाईवर जगत आहेत आणि तिच्या चारित्र्यावरही बोट उचलायचे. यामुळे त्यांच्या मान-सन्मानाला ठेच पोहोचत होती. याच दबावाखाली आणि इज्जत वाचवण्याच्या नावाखाली त्यांनी हे भयंकर पाऊल उचललं.

आरोपपत्रात हेही नमूद करण्यात आलं आहे की, दीपक यांनी राधिकाला तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी तपासादरम्यान 35 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि राधिकाचे प्रशिक्षक यांचा समावेश आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?