AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनैतिक संबंधात पोटचं लेकरूच ठरत होता अडथळा, आईसह प्रियकरांनं जे केलं त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, काय घडलं?

अनैतिक संबंधात प्रियकराच्या मदतीने आईने सहा वर्षाच्या मुलासोबत नको ते केलं आहे. विटा पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधात पोटचं लेकरूच ठरत होता अडथळा, आईसह प्रियकरांनं जे केलं त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: May 09, 2023 | 12:03 PM
Share

सांगली : प्रेम करत असतांना अनेकदा काहींना नात्याचाही विसर पडतो. त्यामध्ये काही नाती जिवावर देखील उठतात. असाच एक धक्कादायक प्रकार सांगलीमधून समोर आला आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक प्रकार सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे उघडकीस आला आहे. सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केल्याचेही समोर आले आहे. विहिरीत लहान मुलाचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपास करत असतांना धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराच्या साथीने निर्दयी मातेने आपल्याच लेकरचा जीव घेतला आहे.

विटा पोलिसांनी प्रियकर आणि मृत मुलाची आई यांना दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे.

दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. सहा वर्षांचा शौर्य हा प्रेमात अडथळा ठरत होता. दोघांना लग्न करायचे होते म्हणून त्याला दूर करायचे असल्याने त्यांनी अडथळा दूर करतांना त्याचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.

खरंतर काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी यांनी रात्रीच्या वेळेला मुलाला एका विहिरीत टाकून दिले होते. त्यानंतर मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव रचला होता. त्यानंतर पोलिसांत देखील माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

अशातच विहीरीतील पाण्यावर तरंगतांना एक लहान मुलाचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर तपास करत असतांना धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून विटा पोलिस अधिकचा तपास करत आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!