AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या तीन दिवस आधी तरुणाची हत्या, प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर…

एका तरुणाची लग्नाच्या तीन दिवस आगोदर हत्या करण्यात आली आहे. त्या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास कसून करीत आहे.

लग्नाच्या तीन दिवस आधी तरुणाची हत्या, प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर...
UP CRIME NEWSImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 11, 2023 | 2:58 PM
Share

दिल्ली : उत्तरप्रदेशील कानपूरमधील (UP KANPUR) एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याचं तीन दिवसांनी लग्न होणार होतं. त्यापूर्वीचं त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून फेकून देण्यात आला आहे. पोलिसांनी (UP POICE) अधिक चौकशी केल्यानंतर असं समजलं आहे की, त्या तरुणाच्या नावावरती अधिक मालमत्ता आहे. पोलिसांनी (CRIME NEWS IN MARATHI) त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे, त्याचबरोबर घटनास्थळी पोलिसांना दारुचा पाऊच मिळाला आहे. त्याचबरोबर तिथं दोन ग्लास सुध्दा सापडले आहेत.

बुधवारी गावातील काही लोकं नोन नदीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांना तिथल्या शेतात एक मृतदेह दिसला. त्यावेळी त्यांनी ही बातमी गावातील लोकांना सांगितली. गावातल्या लोकांनी ही बातमी पोलिसांना सांगितली. त्या जिल्ह्याचे एसपी दिनेश शुक्ला यांनी सुध्दा घटनास्थळी भेट दिली.

मृत्यू झालेल्या तरुणाने पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातला होता. त्याचं वय २७ असल्याचं सांगितलं जात आहे. त्या तरुणाची हत्या झाला असावी असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिस तपासाची दिशा ठरवतील.

मोहनपूर गावातील लोकांनी पोलिसांना त्या तरुणाचं नाव धर्मेंद्र कुरील असं सांगितलं आहे. त्याचा बुधवारी हळदीचा कार्यक्रम सु्द्धा झाला आहे. घरातील हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर तो घरातून बाहेर निघाला होता. आज त्याचं लग्न होणार होतं. लग्नाच्या तीन दिवस आगोदर त्याची हत्या झाली आहे. पोलिस तो तरुण कोणाच्या बरोबर बाहेर गेला होता याची चौकशी करीत आहेत.

पोलिसांनी सुध्दा हे प्रकरण पाहिल्यानंतर धक्का बसला आहे. पोलिस कुटुंबियांची आणि नातेवाईकांची चौकशी करीत आहेत. ज्यावेळी हा तरुण रात्री गायब झाला होता. त्यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना का सांगितलं नाही. प्रायव्हेट पार्ट का कापला आहे. पोलिसांना नातेवाईकांवरती संशय आहे. कारण त्या तरुणाकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. हत्येच्या पाठीमागचा मुख्यसुत्रधार कोण आहे याचा पोलिस शोध घेत आहे.

Follow Us
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन