AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | सायकलवरती करीत होता स्टंट, बॅलेन्स गेल्यानंतर तोंडावर पडणार होता, बचावला आणि पाठीवर पडला

delhi police : दिल्ली पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये एक व्यक्ती सायकलवरती स्टंटबाजी करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा बॅलेन्स गेल्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.

VIDEO | सायकलवरती करीत होता स्टंट, बॅलेन्स गेल्यानंतर तोंडावर पडणार होता, बचावला आणि  पाठीवर पडला
trending news in marathi (4)
| Updated on: Jun 11, 2023 | 1:11 PM
Share

दिल्ली : सोशल मीडियावर लोकांना नेहमी चांगले आणि वाईट असे दोन्ही पद्धतीचे व्हिडीओ (trending news in marathi) पाहायला मिळतात. लोकांना जे व्हिडीओ (viral video) आवडतात असे व्हिडीओ अधिक व्हायरल होतात. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हिडीओ पाहायला मिळतात. काही मजेशीर व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात. त्यामुळे लोकं मजेशीर व्हिडीओ शोधत असतात. सध्या अशाचं पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती सायकलवरती स्टंट (cycle stunt video) करीत आहे. काहीवेळाने त्या व्यक्तीचा बॅलेन्स गेला आहे. त्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा. हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

सध्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती सायकलवरती स्टंट करीत आहे. त्यानंतर पुढे काय झालंय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला सु्ध्दा हसू आवरणार नाही. त्या व्हिडीओ त्या व्यक्तीने कशा पद्धतीने सायकला स्टंट केला आहे, हे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्याने पाय सुध्दा सायकलच्या हँन्डलवरती ठेवला आहे. काहीवेळाने त्या व्यक्तीचा सायकलवरील बॅलेन्स बिघडतो. त्यानंतर तो पाठीवर पडला आहे. उठल्यानंतर तो कंबरेवरती हात ठेवून चालत आहेत. त्या व्हिडीओला ‘टूटा एक परिंदा’ हे गाणं लावलं आहे.

दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ त्या अधिकृत खात्यावरुन शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, स्टंट करणार तर अशीचं अवस्था होणार, रस्त्यावर सुरक्षित राहा. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वी शेअर केला आहे. या व्हिडीओला लोकं विविध कमेंट करीत आहेत. एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, स्टंट केल्या असंचं होणार. याच्या आगोदर दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.