आरोपीला सर्व खरं खरं सांगायला लावणारी वैद्यकीय चाचणी काय असते?

एखाद्या व्यक्ती किंवा आरोपी या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशावर जी वैद्यकीय चाचणी होते त्याला न्यायालयीन वैद्यकीय चाचणी म्हणतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि मी गोळीबार केला अशी कबुली…

इंग्लंडचं गणित बिघडलं, सेमीफायनलमध्ये पुन्हा भारत-पाक लढतीची शक्यता

गुणतालिकेत इंग्लंड 8 गुणांसह सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने या मालिकेत ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ते पाहून इंग्लंडची ही अवस्था होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

रस्त्यावरील नमाजला विरोध, रस्त्यावरील हनुमान चालिसेने उत्तर

भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले. या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन हनुमान चालिसा पठण केली.

VIDEO : वारीच्या पालखीत रोखलं, संभाजी भिडे यांचं संपूर्ण भाषण

यावर्षी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये म्हणून दिंडी प्रमुखांनी तसं निवेदन पुणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार संभाजी भिडे यांना यावेळी पालखीत सहभागी होता येणार नाही.

मोदींचा डाव यशस्वी, संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडूनही भारताचं समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांनी अशी परिस्थिती निर्माण केली की पाकिस्तानलाही भारताचं समर्थन करावं लागलं. 15 सदस्यीय परिषदेत 2021-22 च्या कार्यकाळासाठी 5 अस्थायी सदस्यांची निवड…

भाजप आमदाराची अतिक्रमण हटवणाऱ्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने अतिक्रमण हटवणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला थेट बॅटनेच जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

VIDEO: भरधाव गाडीनं फुटपाथवर झोपलेल्या मुलांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

बिहारची राजधानी पाटणा येथे भरधाव गाडीने फुटपाथवर झोपलेल्या मुलांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी (25 जून) भरधाव एसयूव्ही (SUV) फुटपाथवर चढल्याने हा अपघात झाला.

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्शीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्शीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

काँग्रेस हरल्यावर देश हरला कसं म्हणता? : नरेंद्र मोदी

राष्ट्रपतींच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज राज्यसभेत अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी मोदींनी काँग्रेसवर पुन्हा जोरदार हल्ला केला.

अब्दुल सत्तार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.