AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रोहित पवार यांचा पाठिंबा; एक दिवस अन्नत्याग करणार

Karjat Jamkhed MLA Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेचा तिसरा दिवस; स्थानिकांशी भेटीगाठी अन् चर्चा... रोहित पवार यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रोहित पवार उद्या अन्नत्याग करणार आहेत. पाहा...

| Updated on: Oct 26, 2023 | 1:28 PM
Share
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेली युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेली युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

1 / 6
सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या, युवकांच्या प्रश्नांसाठी ही यात्रा काढत असल्याचं रोहित पवार म्हणाले. या पदयात्रेत रोहित पवार सामान्य लोकांशी संवाद साधत आहेत.

सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या, युवकांच्या प्रश्नांसाठी ही यात्रा काढत असल्याचं रोहित पवार म्हणाले. या पदयात्रेत रोहित पवार सामान्य लोकांशी संवाद साधत आहेत.

2 / 6
या पदयात्रेतील आजच्या दिवसाची सुरुवात रोहित पवार यांनी व्यायाम करत केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही होते.

या पदयात्रेतील आजच्या दिवसाची सुरुवात रोहित पवार यांनी व्यायाम करत केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही होते.

3 / 6
तळेगाव ढमढेरे इथं मेंढपाळ बांधवांसोबत रोहित पवार यांनी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

तळेगाव ढमढेरे इथं मेंढपाळ बांधवांसोबत रोहित पवार यांनी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

4 / 6
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी समर्थन दिलं आहे.  समर्थनार्थ रोहित पवार उद्या एक दिवस अन्नत्याग करणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी समर्थन दिलं आहे. समर्थनार्थ रोहित पवार उद्या एक दिवस अन्नत्याग करणार आहेत.

5 / 6
तळेगाव ढमढेरे इथल्या माळवाडीमधील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी भेट घेतली. त्यांच्याशी बातचित केली.

तळेगाव ढमढेरे इथल्या माळवाडीमधील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी भेट घेतली. त्यांच्याशी बातचित केली.

6 / 6
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.