AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुकरचा रबर सैल झालाय? फेकून देण्यापूर्वी हा जुगाड नक्की करून पाहा!

प्रेशर कुकरचा रबर सैल झाला असेल तर आता काळजी करू नका. बर्फाचे पाणी आणि फ्रीजरचा वापर करून फक्त १० मिनिटांत घरच्या घरी रबर घट्ट करण्याच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स या लेखात जाणून घ्या.

| Updated on: Dec 30, 2025 | 3:13 PM
Share
प्रेशर कुकर हे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य साधन आहे. डाळ असो वा भात, कुकरशिवाय करणं म्हणजे खूप कठीण काम असते. पण अनेकदा ऐनवेळी कुकरचा रबर सैल होतो आणि वाफ बाहेर पडू लागल्यामुळे शिट्टी वाजत नाही. अशावेळी जेवण वेळेवर शिजत नाही आणि गॅसचीही मोठी नासाडी होते.

1 / 8
जर तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर नवीन रबर विकत आणण्यापूर्वी काही घरगुती उपाय नक्की करून पहा.  कुकरचा रबर सतत उष्णतेच्या संपर्कात येत असल्याने त्याची लवचिकता हळूहळू कमी होते. अन्नाचे कण किंवा तेलाचा चिकटपणा साचल्यामुळे रबर झाकणावर नीट पकड घेऊ शकत नाही. परिणामी, तो ताणला जातो किंवा आकुंचन पावण्याची क्षमता गमावतो.

2 / 8
बर्फाच्या पाण्याचा वापर : हा सर्वात जलद आणि खात्रीशीर उपाय आहे. यासाठी तुम्ही प्रथम कुकरच्या झाकणातून रबर काढा. तो साबणाने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील चिकटपणा निघून जाईल.

3 / 8
एका भांड्यात कडक थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी घ्या. त्या पाण्यात रबर पूर्णपणे बुडवून १० ते १५ मिनिटे ठेवा. थंडीमुळे रबर आकुंचन पावतात आणि रबर पुन्हा मूळ आकारात येण्यास मदत होते.

4 / 8
जर तुम्हाला तातडीने कुकर लावायचा नसेल, तर रबर धुवून कोरडा करा आणि १०-२० मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे रबर घट्ट होतो आणि झाकणावर व्यवस्थित बसतो.

5 / 8
जर रबर जास्तच जुना झाला असेल आणि वरील उपायांनीही थोडी वाफ जात असेल, तर झाकणाच्या कडांना ओल्या पिठाचा थर लावा. हे तात्पुरत्या स्वरुपात काम करते आणि प्रेशर टिकवून धरते.

6 / 8
प्रत्येक वापरा नंतर रबर काढून स्वच्छ धुवावा. अन्नाचे कण साचल्याने तो लवकर खराब होतो. रबरची लवचिकता टिकवण्यासाठी त्याला अधूनमधून थोडे खाद्यतेल लावून ठेवावे. रबर कधीही थेट सूर्यप्रकाशात किंवा गॅसच्या शेजारी ठेवू नका, कारण अतिउष्णतेमुळे तो लवकर सैल पडतो.

7 / 8
जर रबरला कोठे छेद गेला असेल किंवा तो कापला गेला असेल, तर तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. अशा परिस्थितीत सुरक्षिततेसाठी नवीन रबर घेणेच हिताचे ठरते.

8 / 8
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.