AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : इशान किशनचं पाकिस्तानविरुद्ध अर्धशतकी तांडव, विक्रमांच्या यादीत मिळवलं स्थान

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात इशान किशनची बॅट चांगलीच तळपली. अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर टीम इंडियावर दडपण वाढलं होतं. पण इशानच्या अर्धशतकी तांडवानंतर संकट दूर झालं. तसेच टीम इंडियावर भार हलका झाला.

| Updated on: Feb 15, 2026 | 8:01 PM
Share
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघावर दडपण वाढलं होतं. पण इशान किशन स्ट्राईकला आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून हेतू स्पष्ट केला. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
इशान किशनने मग मागे वळून पाहिलं नाही. पाकिस्तानचा जो गोलंदाज समोर येईल त्याची धुलाई केली. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. इशान किशनने फक्त 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.  या स्पर्धेतील इशानचं हे दुसरं अर्धशतक आहे.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
इशान किशनने 40 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार मारत 192.50 च्या स्ट्राईक रेटने 77 धावांची खेळी केली. पण सैम आयुबच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या चुकला आणि त्रिफळाचीत झाला. पण तिथपर्यंत त्याने त्याची भूमिका चोख बजावली होती.  इशान किशन पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकणारा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी विराट कोहली, युवराज सिंग आणि गौतम गंभीरने ही कामगिरी केली आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारत पाकिस्तान टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इशान किशनने मारलेलं हे तिसरं वेगवान अर्धशतक आहे. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज आघाडीवर आहे. त्याने 2012 मध्ये भारताविरुद्ध 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध 24 चेंडूत आणि इशान किशनने 27 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
पाकिस्तानविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इशानने स्थान मिळवलं आहे. इशान या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली नाबाद 82 धावांसह पहिल्या, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवाना नाबाद 79 धावांसह दुसऱ्या, विराट कोहली नाबाद 78 धावांसह तिसऱ्या आणि इशान किशन 77 धावांसह चौथ्या स्थानी आहे.  (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी