AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj: बिछाण्यावर बसून नामस्मरण करावे का? प्रेमानंद महाराजांचा गुरुमंत्र ऐकला का?

Premanand Maharaj Gurumantra: बिछान्यावर बसून नामस्मरण केल्यास ते योग्य असते का? कारण कोणत्या अवस्थेत देवाचं नामस्मरण करावं याचेही नियम असतात. पण काही जण मनात येईल तेव्हा नामस्मरण करतात. हे कितपत योग्य आहे? प्रेमानंद महाराजांचा मोलाचा सल्ला काय?

| Updated on: Feb 15, 2026 | 5:56 PM
Share
Premanand Maharaj Gurumantra: काही जण रस्त्याने जाताना, एखादं काम करताना, शौचास गेल्यावर वा समागमाच्या काळातही काही जणांना देव आठवतो. पण असं करणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना हा प्रश्न सतावतो. काय आहे त्याचे उत्तर?

1 / 6
बिछान्यावर बसून नामस्मरण करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. जसं बिछान्यावर बसून, बेडवर बसून जेवण करू नये असा दंडक आहे, तसेच नामस्मरण करावे की नाही याविषयी संभ्रम आहे. प्रेमानंद महाराज यांनी याविषयी विवेचन केले आहे.

2 / 6
त्यांनी नाम जप अथवा गुरुमंत्र जपण्याचे काही नियम सांगितले आहे. त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी त्यासाठी काही मर्यादा सांगितल्या आहे. कारण मनातील भावांनाही मोठे महत्त्व असते. त्यामुळे धर्मशास्त्रात मनाला सिंचन करण्याचे खास नियम दिले आहेत.

3 / 6
एका महिला भाविकाने बिछाण्यावर बसून नामस्मरण करता येते की नाही याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेले उत्तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. बिछान्यावर, शौचास गेल्यावरही देवाचे नाव घेता येते असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एका श्लोकाचा उल्लेख केला.

4 / 6
या श्लोकानुसार, व्यक्ती अपवित्र असो वा पवित्र, कोणत्याही परिस्थितीत जर ती व्यक्ती देवाचे स्मरण करेल , तर ती आतून आणि बाहेरून पवित्र होते. त्यामुळे मनात भाव असेल श्रद्धा असेल तेव्हा कोणतेही सोहळे वा नियमांचे बंधन पाळता तुम्ही नामस्मरण करू शकता.

5 / 6
पण गुरुमंत्राला हा नियम लागू होत नाही. गुरुमंत्राच्या जपाबाबत काही नियम आहेत. ज्या बेडवर गृहास्थाश्रमाचे  पालन करतात. तिथे बसून गुरुमंत्राचा जप करू नये. शौचालयात अथवा कोणत्याही अपवित्र अवस्थेत गुरुमंत्राचा जप करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

6 / 6
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा