AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रागात जावेद अख्तर यांनी लिहिलं हे गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की, ऐकताच गुणगुणतात लोक, 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन

जावेद अख्तर यांनी रागात लिहिले होते या गाण्याचे बोल. जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा सर्वांनी केलं प्रचंड कौतुक. आजही हे गाणं इतकं सुपरहिट की एक ओळ जरी ऐकू आली तरी प्रत्येकजण हे गाणं दिवसभर गुणगुणतो.

| Updated on: Aug 18, 2026 | 1:33 PM
Share
बॉलिवूडमधील अनेक गाणी त्यांच्या आवाजासोबत त्यांच्या भन्नाट किस्स्यांमुळेही लक्षात राहतात. ‘मैं हूं ना’ चित्रपटातील लोकप्रिय ‘तुमसे मिलके दिल का जो हाल’ या गाण्याच्या निर्मितीमागेही असाच एक रंजक किस्सा आहे. संगीतकार अनु मलिक यांनी एका जुन्या पॉडकास्ट मुलाखतीत या गाण्याच्या निर्मितीची आठवण सांगितली होती.

1 / 5
संगीतकार नकाश अजीज यांच्या पॉडकास्टमधील एका जुन्या क्लिपमध्ये अनु मलिक यांनी सांगितले की, हे गाणे तयार होण्यामागे दिग्दर्शिका फराह खान यांची महत्त्वाची भूमिका होती. फराह खान यांनी त्यांना कव्वाली बनवण्यास सांगितले. कव्वाली तयार करणे सोपे नसल्याने सुरुवातीला अनु मलिक थोडे घाबरले होते. मात्र त्यांनी आपल्या शैलीत या गाण्याची चाल तयार केली.

2 / 5
यानंतर या गाण्यासाठी गीतकार जावेद अख्तर यांच्यासमोर ही चाल सादर करण्यात आली. मात्र चाल ऐकल्यानंतर जावेद अख्तर नाराज झाले आणि त्यांनी सुरुवातीला तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यानंतर फराह खान यांनी त्यांना या संगीतावर गीत लिहिण्यास सांगितले.

3 / 5
अनु मलिक यांच्या आठवणीनुसार, जावेद अख्तर यांनी त्यानंतर गाण्याचे बोल लिहिण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 30 सेकंदांत गाण्याची पहिली ओळ तयार केली. त्यांच्या या क्षमतेचे अनु मलिक यांनी कौतुक केले. त्यांच्या मते, एखादे गाणे केवळ ऐकून विसरले जाऊ नये तर ते दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहून इतिहासात नोंदले जावे, हीच खरी कसोटी आहे.

4 / 5
‘मैं हूं ना’ हा फराह खान यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, झायेद खान, अमृता राव आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भारत-पाकिस्तान शांतता उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात अॅक्शन, रोमांस, कॉमेडी, कौटुंबिक भावना आणि देशभक्तीचा सुरेख मेळ पाहायला मिळाला.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात