AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोवेल ओढूनच शूट केलं संपूर्ण गाणं, शेवटी… तिन्ही अभिनेत्रींचा खास अंदाज, आजही हे गाणं आवडीने ऐकतात मुली

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादें’ या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. यापैकी एक गाणं तर मुलींचं आवडतं बनलं आहे. या गाण्यातील अभिनेत्रींचा अंदाज आणि त्यांची एकमेंकींंशी जुळणारी वाईब खास आहे. विशेष म्हणजे, या गाण्यातील तिघी जणी खूप मज्जा-मस्ती करतात. यापैकी एकाचे लग्न काही दिवसांवरच असते आणि अशा वेळी त्या तिघी सोबत वेळ घालवताना दिसतात.

| Updated on: Oct 04, 2026 | 5:29 PM
Share
‘एली रे एली’ हे गाणं ‘यादें’ चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिलं असून आनंद बक्षी यांनी गीत लिहिलं आहे. कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, उदित नारायण, हेमा सरदेसाई आणि सुब्रह्मण्यम यांनी हे गाणं गायलं आहे.

1 / 5
गाण्यात जॅकी श्रॉफ, ऋतिक रोशन यांची एन्ट्री अगदी शेवटी होते मात्र त्याआधी तिन्ही अभिनेत्री सुंदर डान्स करताना दिसतात. करिना कपूरची यात प्रमुख भूमिका दिसते. गाण्याच्या दृश्यांमध्ये तिन्ही अभिनेत्रींचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो.

2 / 5
या गाण्याच्या शूटिंगशी संबंधित एक रंजक किस्सा सोशल मीडियावर चर्चेत असतो. गाण्याचे काही सीन्स अभिनेत्रींकडून टॉवेल ओढून शूट करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गाण्याच्या शूटिंगची स्टोरीही चाहत्यांसाठी विशेष ठरते.

3 / 5
‘एली रे एली’ प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली असली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. विशेषतः मुलींमध्ये हे गाणे आजही आवडीने ऐकले जाते. गाण्याचे संगीत, शब्द आणि कलाकारांची स्क्रीनवरील केमिस्ट्री यामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली.

4 / 5
 ‘यादें’मधील हे गाणं आजही अनेकांना जुन्या हिंदी चित्रपटांची आठवण करून देते त्यामुळे ‘एली रे एली’ हे गाणं आजही  लोकप्रिय गाण्यांच्या यादीत आवर्जून आठवलं जातं.

‘यादें’मधील हे गाणं आजही अनेकांना जुन्या हिंदी चित्रपटांची आठवण करून देते त्यामुळे ‘एली रे एली’ हे गाणं आजही लोकप्रिय गाण्यांच्या यादीत आवर्जून आठवलं जातं.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात