AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीमार्टचं सीक्रेट उघड, हुशार गृहिणी डीमार्टमध्ये याच दिवशी करतात खरेदी, कारण…

डीमार्टमध्ये गर्दी कशी टाळावी, सकाळी लवकर जाण्याचे फायदे, तसेच DMart Ready ॲप वापरून घरी बसल्या खरेदी कशी करावी हे तुम्हाला माहीत हवं. शुक्रवार ते रविवारच्या सेलमध्ये स्वस्त वस्तू कशा मिळतात आणि कधी खरेदी केल्यास सर्वाधिक बचत होते, याबद्दलही तुम्हाला माहिती हवी.

| Updated on: Oct 04, 2026 | 10:11 PM
Share
हल्ली काळ बदलला आहे. त्यामुळे आता किराणा दुकानातून सामान खरेदी करण्याचा जमाना मागे पडला आहे. लोक आता सर्वात स्वस्त आणि बजेटमध्ये कुठे वस्तू मिळतात ते पाहूनच सामान खरेदी करत असतात. त्यासाठी ऑनलाईन शॉपिंग, बिग बाजार, मॉल आणि डीमार्टसारखा पर्याय निवडला जातो. त्यातही गृहिणी डीमार्टचा पर्याय अधिक शोधतात. एक तर डीमार्ट प्रत्येक ठिकाणी असतं. दुसरं म्हणजे, डीमार्टमध्ये मुबलक प्रमाणात वस्तू मिळतात. तिसरं म्हणजे, एक हाती सर्व सामान घेऊन येता येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीमार्टमध्ये स्वस्तात वस्तू मिळतात. त्यामुळे गृहिणी डीमार्टमध्ये जाण्यावर अधिक भर देतात.

1 / 7
डीमार्टमध्ये नेहमीच गर्दी असते. पण वीकेंडला दुपार ते संध्याकाळपर्यंत बिलिंग काऊंटरवर मोठी गर्दी असते. त्यामुळे घरी जायला उशीर होतो. तसेच रांगेत उभं राहून कंटाळाही येतो. प्रचंड गर्दी असल्याने सामानही व्यवस्थित घेता येत नाही. त्यामुळे शक्यतो सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेच्या दरम्यान डीमार्टमध्ये गेल्यास खरेदी मनपसंत होते. आरामशीर खरेदी करता येते. तसेच एवढ्या सकाळी डी मार्टमध्ये कोणीच येत नसल्याने गर्दीतून सुटका होते. शिवाय बिलिंग काऊंटरवर ताटकळत उभं राहावं लागत नाही.

2 / 7
तुम्हाला सकाळी डीमार्टला जायला वेळ मिळत नसेल आणि तरीही डीमार्टमधील गर्दी टाळायची असेल तर ते शक्य आहे. त्यासाठी DMart Ready Appवरून खरेदी करा. सोमवार ते बुधवार या काळात विशेष ऑनलाइन कूपन आणि फ्लॅश डील्स असते. त्याद्वारे तुम्ही घरी बसून जवळच्या पिकअप पॉइंटवरून तुमचं सामान खरेदी करू शकता. हा एक सोपा उपाय असून अनेक गृहिणी हल्ली त्याचा वापर करत आहेत.

3 / 7
अनेक गृहिणी खासकरून शुक्रवार ते रविवारीच अधिक खरेदी करतात. त्यामागचं कारण म्हणजे वीकेंडला असणारा सेल. या तीन दिवसात डिस्काउंट दिलं जातं. त्यामुळे पैशाची बचत होते. कमी पैशात अधिक वस्तू खरेदी करता येतात.

4 / 7
शुक्रवारी सेलची सुरुवात होते. वीकेंड स्पेशलचे नवीन ऑफर्स शुक्रवारपासूनच स्टोअर्समध्ये लावले जातात. या दिवशी शनिवार-रविवारच्या तुलनेत अधिक गर्दी असते. कारण तो ऑफरचा पहिला दिवस असतो. शांतपणे खरेदी करण्यासाठीही शुक्रवार अत्यंत चांगला दिवस आहे.

5 / 7
शनिवारी स्टोअर्समध्ये मोठी गर्दी असते. कारण शनिवारी नोकरदार महिला आणि पुरुष खरेदीसाठी येत असतात. तरुण मुलं आणि मुलीही याच दिवशी खरेदीला येत असतात. त्यामुळे शनिवारी डीमार्टमध्ये मोठी गर्दी असते. शनिवारी डीमार्टमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड गर्दी असते.

6 / 7
रविवार हा खरेदीसााठीचा सर्वात भारी दिवस मानला जातो. कारण अनेक डीमार्ट स्टोअर्समध्ये रविवारी उरलेला स्टॉक काढला जातो. त्यावर 10 ते 20 टक्के सूट दिली जाते. फळे, भाज्या आणि डेअरी प्रोडक्ट्सवर या दिवशी विशेष सूट असते. त्यामुळे रविवारीही खरेदीसाठी मॉलमध्ये सर्वाधिक गर्दी असते. रविवारी गर्दी असते हे माहीत असूनही गृहिणी रविवारी खरेदी करण्यासाठी जातात. कारण रविवारी वस्तू सर्वात स्वस्त मिळतात, ऑफर्स असतात म्हणून या दिवशी खरेदीवर भर दिला जातो.

7 / 7
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात