AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवारांची काढली अक्कल, हे तुमच्या नीच..मनाल लागतील असे शब्द वापरले

Chitra Wagh : एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमच पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगण हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेधळेपणा ठरतो का?. वंदे मातरमचा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 1:58 PM
Share
एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमच पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगण हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेधळेपणा ठरतो का?.  वंदे मातरमचा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे.

1 / 5
पहिली गोष्ट मला वेडी, वेंधळी म्हणणारे तुम्ही किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात. हे तुमच्या नीच भाषेतून महाराष्ट्राला दिसलय. दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुमचा तोल पूर्णपणे गमावला आहे. ज्या न्यायालयावर देशाचा विश्वास आहे, त्या  न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केलय.

2 / 5
न्यायव्यवस्थेचा निर्णय मान्य करण्याची अक्कल तुमच्यात आहे का? की सोनिया गांधींची चाटूगिरी करताना  देशाच्या न्यायालयाचा विसर पडलाय. माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलय. पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही.

3 / 5
अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला, तर तुम्ही माझ्यावर कुटुंबावर घसरलात. यावरुन सिद्ध होतं की, वंदे मातरमचा आदर करण्याची दानत तुमच्यात नाही.

अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला, तर तुम्ही माझ्यावर कुटुंबावर घसरलात. यावरुन सिद्ध होतं की, वंदे मातरमचा आदर करण्याची दानत तुमच्यात नाही.

4 / 5
विजय विजय वडेट्टीवार  तुमची ही असभ्य भाषा, खोटे आरोप मला गप्पा करु शकत नाही. सोनिया गांधी यांना वंदे मातरमचं पुस्तक पाठवलं. आता तुम्हाला मी भारतीय संविधानाची प्रत पाठवते ती नीट वाचा आणि मगचं बंद थोबाड उघडा

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात