AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉक्स ऑफिस सोडा, सनी देओल की इमरान हाशमी कोण अधिक श्रीमंत? दोघांच्या कमाईचा आकडा थक्क करणारा

Emraan Hashmi And Sunny Deol Net Worth: अभिनेता सनी देओल स्टारर 'बटवांरा 1947' आणि अभिनेता इमरान हाशमी स्टारर 'आवारापन 2' सिनेमामुळे चर्चेत आहेत... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या सिनेमाचीच चर्चा रंगली असून, त्यांच्या कमाईचा आकडा देखील समोर आला आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 3:08 PM
Share
Emraan Hashmi And Sunny Deol Net Worth: बॉक्स ऑफिसवर सध्या अभिनेता सनी देओल स्टारर 'बटवांरा 1947' आणि अभिनेता इमरान हाशमी स्टारर  'आवारापन 2' यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर इमरान हाशमी पुढे आहे. पण श्रीमंतीमध्ये  कोण  पुढे आहे? याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.

1 / 5
इमरान हाश्मी आणि सनी देओल यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घ्या. पण त्याआधी, या दोन्ही सुपरस्टार्सच्या सिनेमांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे, हे जाणून घ्या. 'बंटवारा 1947' आणि 'आवारापन 2' हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी, म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले होते.

2 / 5
'आवारापन 2' हा इम्रानच्या 2007 मधील त्याच नावाच्या लोकप्रिय सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) रिपोर्टनुसार, या सिनमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चार दिवसांत 91 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

3 / 5
भारतात 'बंटवारा 1947'  या सिनेमाने चार दिवसांत केवळ 28.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचा अर्थ असा की, एकाच वेळी प्रदर्शित होऊनही सनी देओलचा सिनेमा इमरानच्या सिनेमाच्या तुलनेत अजूनही खूप मागे आहे. मात्र, निव्वळ संपत्तीच्या बाबतीत सनी इमरानपेक्षा पुढे आहे.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओलकडे सुमारे 130 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर इमरान हाश्मीची एकूण संपत्ती अंदाजे 105 कोटी रुपये इतकी आहे. सनी देओल हा इमरानपेक्षा अधिक श्रीमंत असला, तरी या दोन सुपरस्टार्सच्या संपत्तीतील केवळ 25 कोटी रुपयांच्या आसपास फरक आहे.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात