WPL 2026 स्पर्धेच्या 10 दिवसांआधी आरसीबीला धक्का, एलिस पेरीच्या निर्णयामुळे धावाधाव
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 10 दिवसांचा अवधी शिल्लक असताना आरसीबीला धक्का बसला आहे. एलिस पेरीने अचानक निर्णय न खेळण्याचा निर्णय कळवला. त्यामुळे तिच्या जागी संघात सायली सातघरेला संधी दिली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
13,720 लोकांची पसंद ठरली ही 5.28 लाखातील 6 आसनी कार
मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अन् बिनधास्त अंदाज, बीचवर नादखुळा फोटोशूट
3.70 लाखाच्या या कारवर ग्राहक झाले फिदा, दुप्पट झाली विक्री
साडीत रश्मिका चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फुलून दिसतंय सौंदर्य
सोनाली बेंद्रेच्या विंटेज लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
Gk: सर्वाधिक जगणारा प्राणी कोणता?
