Osmanabad Lok Sabha Results : उस्मानाबाद लोकसभा निकाल 2019

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 19 एप्रिल 2019 रोजी मतदान झालं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली असली, तरी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनीही कडवी झुंज दिली. 2019 मध्ये 63.42 टक्के इतके मतदान झाले असून, इथे […]

Osmanabad Lok Sabha Results : उस्मानाबाद लोकसभा निकाल 2019
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 19 एप्रिल 2019 रोजी मतदान झालं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली असली, तरी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनीही कडवी झुंज दिली. 2019 मध्ये 63.42 टक्के इतके मतदान झाले असून, इथे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाओमराजे निंबाळकर (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीराणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)
अपक्ष/इतरअर्जुन सलगर (VBA)