AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा पहिला चित्रपट, ज्याचा तुर्किमध्ये बनला रिमेक, मिळाले 57 अवॉर्ड, 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीला अमिताभ यांनी केलं होतं किस

बॉलिवूडचा पहिला चित्रपट, ज्याचा तुर्किमध्ये बनला आहे रिमेक. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी 36 वर्षे लहान अभिनेत्रीला केलं होतं किस. चित्रपटाला मिळाले होते 57 अवॉर्ड.

बॉलिवूडचा पहिला चित्रपट, ज्याचा तुर्किमध्ये बनला रिमेक, मिळाले 57 अवॉर्ड, 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीला अमिताभ यांनी केलं होतं किस
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 23, 2026 | 12:49 PM
Share

Bollywood movies : 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप सोडली. दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. दिव्यांग मुलीची भूमिका साकारणाऱ्या राणी आणि तिच्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसलेल्या अमिताभ यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरला.

‘ब्लॅक’ची कथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या हेलन केलर यांच्या जीवनावर प्रेरित होती. शारीरिक मर्यादा असतानाही त्यांनी आयुष्यात मोठे यश मिळवून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. चित्रपटात राणी मुखर्जी या पाहू आणि ऐकू न शकणारी मुलीच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या आयुष्यात देबराज सहाय अमिताभ बच्चन हे शिक्षक येतात आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण देतात. स्वतःच्या समस्यांशी झुंज देत ते मिशेलला जग समजून घ्यायला आणि अनुभवायला शिकवतात. गुरु-शिष्य यांचे हे नातेच चित्रपटाचा आत्मा आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल

विशेष म्हणजे, या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यात वयाचा सुमारे 36 वर्षांचा फरक होता. तरीही त्यांच्या अभिनयाने पडद्यावरची नाती अत्यंत प्रभावी आणि भावनिक वाटली.

‘ब्लॅक’ हा त्या मोजक्या हिंदी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याचा परदेशात रिमेक बनवण्यात आला. 2013 साली तुर्कीचे दिग्दर्शक Uğur Yücel यांनी या चित्रपटाचा ‘बेनिम दुन्याम’ या नावाने तुर्कीमध्ये रिमेक तयार केला. त्यामुळे ‘ब्लॅक’ची कथा आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजली.

पुरस्कारांचा वर्षाव

प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळाली. ‘ब्लॅक’ला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला तर अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने तब्बल 11 पुरस्कार जिंकून विक्रम नोंदवला. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये मिळून या चित्रपटाने सुमारे 57 हून अधिक पुरस्कार पटकावल्याचे अहवालातून समोर आलं आहे.

सुमारे 22 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 66 कोटी रुपयांची कमाई केली. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरतानाच हा चित्रपट कल्ट क्लासिक म्हणूनही ओळखला जाऊ लागला. IMDb वर या चित्रपटाला 8.1 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. आजही ‘ब्लॅक’ चित्रपट तुम्ही Amazon Prime Video तसेच Netflix वर पाहू शकता.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?