AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्का याज्ञनिक यांना स्टार बनवणारं गाणं, 45 वर्षांपासून सुपरहिट, आजही अनेक महिला ऐकतात

45 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याने अल्का याज्ञनिक यांना एका रात्रीत बनवलं स्टार. गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट. आजही ते गाणं अनेकदा प्रेक्षकांच्या ओठांवर असतं.

अल्का याज्ञनिक यांना स्टार बनवणारं गाणं, 45 वर्षांपासून सुपरहिट, आजही अनेक महिला ऐकतात
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 12, 2026 | 6:04 PM
Share

90 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतासाठी सुवर्णकाळ मानलं जातं. या काळात कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, अलका याज्ञिक आणि अनुराधा पौडवाल यांसारख्या गायकांनी आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. याच काळातील संगीतविश्वाबाबत प्रसिद्ध संगीत निर्माता रमेश तौरानी यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. अनुराधा पौडवाल यांनी चित्रपटांसाठी गाणं थांबवून टी-सीरिजवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मोठा फायदा अलका याज्ञिक यांना झाला असं त्यांनी सांगितलं.

रमेश तौरानी यांनी संगीतकार कुमार सानू यांच्यासोबत चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांच्या ‘गेम चेंजर्स : द म्युझिक सीरिज’ या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी 90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसंगीत आणि त्या काळातील गायकांच्या लोकप्रियतेबद्दल चर्चा केली.

तौरानी यांच्या म्हणण्यानुसार त्या काळात लता मंगेशकर आणि आशा भोसले या आधीपासूनच संगीतविश्वातील मोठी नावं होती. गाण्यांसाठी लता मंगेशकर यांना आपली पहिली पसंती असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर अलका याज्ञिक आणि अनुराधा पौडवाल यांचा विचार केला जात असे.

‘मेरे अंगने में’मुळे मिळाली पहिली मोठी ओळख

अलका याज्ञिक यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या गाण्यांमध्ये ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्याचा समावेश होतो. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लावारिस’ चित्रपटातील या गाण्यामुळे त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. या गाण्याच्या अन्य आवृत्त्या किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांनीही सादर केल्या होत्या.

अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक या दोघींनीही हिंदी चित्रपटसंगीताला मोलाचं योगदान दिलं. मात्र, अनुराधा पौडवाल यांच्या निर्णयानंतर अलका याज्ञिक यांना मिळालेल्या संधींमध्ये वाढ झाली, हा रमेश तौरानी यांनी सांगितलेला किस्सा आजही 90 च्या दशकातील संगीतविश्वातील बदल अधोरेखित करतो.

‘आशिकी’ आणि ‘साजन’मधील गाण्यांमुळे अनुराधा पौडवाल लोकप्रिय

अनुराधा पौडवाल या 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसंगीतातील आघाडीच्या गायिकांपैकी एक होत्या. ‘आशिकी’, ‘दिल है कि मानता नहीं’ आणि ‘साजन’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. विशेषतः रोमँटिक गाण्यांसाठी त्यांचा आवाज श्रोत्यांच्या पसंतीस उतरला.

Follow Us
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी