AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन, सकाळी 5 वाजून 20 मृत घोषित

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. गोव्यात असताना त्यांचे निधन झाले.

Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन, सकाळी 5 वाजून 20 मृत घोषित
Nana Patekar
| Updated on: Oct 08, 2026 | 7:51 AM
Share

बॉलिवूड, साउथ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख बनवणारे अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गोव्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांचे निधन झाले, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत केलेले चित्रपट त्यांचा अभिनय सर्वच प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं आहे. असे हरहुन्नरी कलाकार असलेले नाना चित्रपट, अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिले आहेत. मात्र, असे अचानक त्यांनी जगाचा निरोप घेतला.

नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. वैद्यकीय पथकाने सकाळी 5:20 वाजता मृत घोषित केले. अभिनेते नाना पाटेकर यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात वैद्यकीय पथकाने सकाळी 5:20 वाजता मृत घोषित केले. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर वैद्यकीय पथकाला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले. जिथे ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना घटनास्थळीच कार्डियाक मसाज देण्यात आला आणि रुग्णालयात नेण्यात आले.

हे प्रकरण वैद्यकीय-कायदेशीर स्वरूपाचे असल्याने आज शवविच्छेदन करण्यात येईल. नाना पाटेकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार चित्रपट केले. त्यांची साथी जीवनशैली प्रत्येकाला भावणारी आहे. नाना पाटेकर यांचे निधन प्रत्येकाच्या काळजाचा धक्का चुकवणारे आहे. गोव्याला असताना त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचे कळतंय. नाना पाटेकर यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच गणपती बाप्पाचे आयोजन करण्यात आले.

नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. राजकीय लोकांनाही धक्का बसला. खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केले. नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेले. मोहन जोशी यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले, यावेळी गोव्यात त्यांच्यासोबत कोण होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. सर्वांनाच धक्का बसला आहे.

Follow Us
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; गोव्यातील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?