AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekkis | वरुण धवन बनणार आर्मी ऑफिसर, ‘अंदाधुन’चे दिग्दर्शक श्रीराम राघवन साकारणार ड्रीम प्रोजेक्ट!

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) नेहमीच चर्चेत असतो.

Ekkis | वरुण धवन बनणार आर्मी ऑफिसर, 'अंदाधुन'चे दिग्दर्शक श्रीराम राघवन साकारणार ड्रीम प्रोजेक्ट!
| Updated on: Jan 10, 2021 | 6:46 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) नेहमीच चर्चेत असतो. सध्या वरुन त्याचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या चित्रपटाचे शूटिंग संपले की, वरुण एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. वरुण दिग्दर्शक श्रीराम राघवन (Sriram Raghavan) सोबत काम करणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्रीराम राघवन यांनी त्यांच्या आगामी ‘इक्कीस’ (Ekkis) चित्रपटाबद्दल सांगितले या चित्रपटात वरुण धवन आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाचे शूटिंग संपताच वरुण धवन या चित्रपटाची तयारी सुरू करणार आहे. (Actor Varun Dhawan will soon be shooting for his upcoming film Ekkis)

वरुणला ‘इक्कीस’ चित्रपटासाठी बरेच वजन कमी करावे लागणार आहे. वरुण धवन मे महिन्यापासूनच या चित्रपटाची तयारी सुरू करणार आहे. श्रीराम राघवन म्हणाले की, आम्ही चित्रपटासाठी अधिकाधिक तयारी करत आहोत. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन काम सुरू आहे. आम्हाला सप्टेंबरमध्येच चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचं होते आणि आतापर्यंत चित्रपट पूर्ण झाला असता. पण लॉकडाऊनने हे शक्य झाले नाही. वरुण धवनला या चित्रपटासाठी आर्मी ऑफिसरचे प्रशिक्षणही घ्यावे लागणार आहे. त्याला काही दिवस एनडीएमध्ये घालवायचे आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल आणि जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवन यांचा  चित्रपट ‘Coolie No. 1’ हा  25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ज्यादिवशी प्रदर्शित झाला होता. तेंव्हा  सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास होता. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली होती. सुशांतच्या चाहत्यांते म्हणणे होते की, तिचे सुशांतच्या केसमध्ये नाव आले आहे, त्यामध्ये तिची चाैकशी देखील सुरू आहे मग तिचा चित्रपट कसा प्रदर्शित होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Hacked | ईशा देओलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चाहत्यांना दिला ‘हा’ संदेश!

Big ComeBack | बाॅलिवूडचे ‘हे’ कलाकार करणार 2021 मध्ये पुनरागमन…

(Actor Varun Dhawan will soon be shooting for his upcoming film Ekkis)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…