AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांसाठी या अभिनेत्रीने वेगवेगळ्या पुरुषांसोबत बनवले शारीरिक संबंध, आता स्वतःच केला खुलासा

बॉलिवूडमध्ये रोज नव्या मुली आपले नशीब आजमावण्यासाठी येतात, कोणाला काम मिळते आणि कोणाला मिळत नाही. तर कोणाला एका चित्रपटात काम न मिळाल्यामुळे पैशांसाठी चुकीचे पाऊल उचलावे लागते.

पैशांसाठी या अभिनेत्रीने वेगवेगळ्या पुरुषांसोबत बनवले शारीरिक संबंध, आता स्वतःच केला खुलासा
Sharlyn Chopra
| Updated on: Nov 08, 2025 | 4:25 PM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कास्टिंग काउचपासून ते आपल्या गरीबीपर्यंत सर्वकाही जगासमोर मन मोकळेपणाने मांडले. पण, एक हसीना अशी आहे जिने तिच्या खासगी आयुष्याविषयी असे काहीतरी सांगितले जे ऐकून सर्वजण थक्क झाले. तिने पैसे कामावण्यासाठी अनेकांसोबत शारिरीक संबंध ठेवले. आता ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी…

आज आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून शर्लिन चोप्रा आहे. हॉट आणि बोल्ड लूकमुळे ती कायमच चर्चेत असते. रोज सार्वजनिक ठिकाणी शर्लिन शॉर्ट कपड्यांमध्ये दिसते. सोशल मीडियावरही शर्लिन खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, यासाठी तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागते.

या सर्वांव्यतिरिक्त शर्लिनला तिच्या बिनधास्तपणासाठी ओळखली जाते. एकदा आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना शर्लिनने धक्कादायक खुलासा केला. बॉलिवूड लाइफनुसार शर्लिनने आपल्या करिअरच्या सुरुवातीला अनेक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.

अभिनेत्रीने सोडले हे काम

अभिनेत्रीने सांगितले की तिने असे पैशांसाठी केले होते. सोशल मीडियावर शर्लिनने लिहिले होते की मला अनेकदा पेड फिजिकल होण्यासाठी संपर्क केला गेला. कारण, पैशांसाठी मी असे करत होते. मी हे सर्व सांगत नाही. कारण जर सांगितले तर लोक मला बिचारी समजतील किंवा वाईट मुलगी म्हणून पाहतील. हे मी त्यामुळेच सांगत आहे की जे लोक आजही मला शारीरिक होण्यासाठी मेसेज करतात, ते समजून घेतील की आता मी हे काम करत नाही. आधी केलेले हे काम आता मला आठवतही नाही.

चित्रपटांविषयी

शर्लिनने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये कामसूत्र ३डी, खेल, चमेली, पौरुषपुर यासारख्या चित्रपट आणि मालिकांचा समावेश आहे.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा