AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना – विकी यांच्या घरी कोणाचं आगमन होणार, मुलाचं की मुलीचं? ज्योतिषाचं भाकित

Katrina Kaif Vicky Kaushal baby : बॉलिवूडचं लोकप्रिय कपल अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच आई - बाबा होणार आहेत. दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना ज्योतिष्याने त्यांच्या घरी मुलगा होणार की मुलगी, याबाबत मोठे भाकीत केले आहे.

कतरिना - विकी यांच्या घरी कोणाचं आगमन होणार, मुलाचं की मुलीचं? ज्योतिषाचं भाकित
| Updated on: Oct 10, 2025 | 2:48 PM
Share

Katrina Kaif Vicky Kaushal baby : विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं जगात स्वागत करणार आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. दरम्यान, विकी आणि कतरिना यांना मुलगा होणार की मुलगी याबद्दल प्रसिद्ध ज्योतिषीने मोठं भाकिक केलं आहे. त्यांनी ट्विट करत भाकित केलं आहे. ‘विकी आणि कतरिना यांचं पहिलं बाळ मुलगी असेल…’ असं ज्योतिषीने सांगितलं आहे.

अनिरुद्ध कुमार मिश्रा नावाच्या एका ज्योतिष्याने मोठे भाकीत केलं आहे. अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी केल्या भाकितानुसार “विक्की कौशल आणि कॅटरीना कैफचे पहिलं अपत्य एक मुलगी असेल.” त्यांच्या ट्विटमुळे चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

सांगायचं झालं तर, कौशल आणि कैफ कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण असताना विकी कौशल याचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल याने घरात सध्या कसं वातावरण आहे… ‘कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी आहे पण भीती देखील वाटत आहे… प्रत्येक जण विचार करत आहे की, पुढे कसं आणि काय होणार.. आता फक्त त्याची प्रतिक्षा आहे…’ असं सनी कौशल म्हणाला.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिना हिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला होता. पण यावर कतरिना आणि विकी यांनी कायम मौन बाळगलं… अखेर काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकी यांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली आणि चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला…

फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘आपण आनंद आणि प्रेमाने आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.’ पोस्टनंतर कतरिना आणि विकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ तिच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या ट्राइमेस्टर आहे. असा दावा केला जात आहे की ती 15 ते 30 ऑक्टोबर बाळाल जन्म देऊ शकते… पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...