सगळ्यांना ‘प्रसाद’ मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली होती. अमरावतीत शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या रणनीतीवर बोलताना जरा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली होती. अमरावतीत शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या रणनीतीवर बोलताना जरा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मतांची जुळवाजुळव आणि ‘प्रसादा’बाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ आता समोर आला आणि एकच खळबळ उडाली. महत्त्वाचं म्हणजे या वक्तव्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता स्वतः आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दीलं आहे. या प्रकरणी प्रश्न विचारता त्यांनी मी नवरात्रोत्सवातील प्रसादाबद्दल बोलत होतो. आता नवरात्रीच सुरु आहे ना…
Published on: Oct 15, 2026 01:15 PM
Follow Us
Latest Videos
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...

