AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhabiji Ghar Par Hain! फेम अंगुरी भाभीच्या मुलीला पाहिलंय? नटीपेक्षा कमी नाही… ग्लॅमर पाहून म्हणाल…

Bhabiji Ghar Par Hain! फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचे लेकीसोबत काही फोटो व्हायरल होत आहेत... शुभांगी हिच्या लेकीच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीने देखील फेल आहेत...

Bhabiji Ghar Par Hain! फेम अंगुरी भाभीच्या  मुलीला पाहिलंय? नटीपेक्षा कमी नाही... ग्लॅमर पाहून म्हणाल...
shubhangi atre
| Updated on: Jan 14, 2026 | 11:24 AM
Share

Bhabiji Ghar Par Hain! | अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतून चाहत्यांना पोट धरुन हसवलं. आज शुभांगी मालिकेपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जवळपास 10 वर्ष शुभांगी हिने चाहत्यांच्या मनावर आणि छोट्या पडद्यावर राज्य केलं. आज मालिकेपासून दूर असली तरी, शुभांगी सोशल मीडियावर कामय सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे. पण या फोटोंमध्ये शुभांगी एकटी नाही तर, तिच्या मुलीसोबत दिसत आहेत. शुभांगी हिची लेक आशी प्रचंड सुंदर दिसते…

जुनी अगुरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रे हिला एक मुलगी आहे आणि तिचं नाव आशी असं आहे. अभिनेत्रीने पियूष याच्यासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर शुभांगी हिने लेक आशी हिचं जगात स्वागत केलं. गेल्या वर्षीच अभिनेत्री नवऱ्यापासून विभक्त झाली होती… तर घटस्फोटाच्या नंतर शुभांगीच्या पतीने अखेरचा श्वास घेतला. आता शुभांगी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

19 वर्षांची आहे आशी…

शुभांगी हिची लेक आशी 19 वर्षांची असून परदेशात शिक्षण पूर्ण करत आहे. पण शुभांगी हिला पाहिल्यानंतर बिलकूल वाटत नाही की, तिची लेक 19 वर्षांची आहे… दोघींचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ‘संतूर मम्मीचं’ टॅग केलं आहे. दोघांमध्ये फक्त थोडंफार अंतर आहे… असं देखील अनेकांनी म्हटलं आहे.

सांगायचं झालं तर, शुभांगी ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या सीझन 2 पासून वेगळी झाली आहे. मालिकेतील तिची जागा आता अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने घेतली आहे. दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत, शुभांगी हिने मालिका सोडण्याचं मुख्य कारण सांगितलं होतं. जवळपास 1 वर्ष निर्मात्यांसोबत चर्चा सुरु होती. पण कोणताच निर्णय घेण्यात आला आहे… अशात लेक आशी हिने नवीन काहीतरी करण्यास प्रेरित केलं…

शुभांगी अत्रे आता मालिकेत नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना तिळगूळाचं वाटप
शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना तिळगूळाचं वाटप.
वडापाव उत्पनाचं साधन, त्याचा...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
वडापाव उत्पनाचं साधन, त्याचा...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य.
माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे.. ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी
माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे.. ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी.
बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा
बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा.
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद.
निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप.
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका.
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!.
अण्णामलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला
अण्णामलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला.
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल.