AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन जणांनी माझा…बिग बॉस 19 च्या घरातील सदस्याने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली, त्यांनी माझ्यासोबत…

Bigg Boss 19 : बिग बॉस सीजन 19 ला धडाक्यात सुरूवात झाली आहे. आता नुकताच घरातील एक सदस्याने अत्यंत मोठा खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे. बिग बॉस 19 ला बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा होस्ट करत आहे. आता नुकताच हैराण करणारा खुलासा झालाय.

दोन जणांनी माझा...बिग बॉस 19 च्या घरातील सदस्याने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली, त्यांनी माझ्यासोबत...
Bigg Boss
| Updated on: Sep 04, 2025 | 9:16 AM
Share

सलमान खान याचा बहुचर्चित शो बिग बॉस सीजन 19 ला धमाकेदार पद्धतीने सुरूवात झालीये. हे सीजन 3 महिने नाही तर 5 महिने चालणार असल्याची शक्यता आहे. यावेळी अनेक प्रसिद्ध चेहरे हे बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहेत. घरात नेहमीच्या सीजनप्रमाणेत मोठा राडा बघायला मिळतोय. मागच्या सीजनला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. यामुळे निर्मात्यांनी सुरूवातीपासूनच हे सीजन हीट करण्यासाठी कंबर कसली आहे. अनुपम मालिकेतील फेम गाैरव खन्ना हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला असून चांगला गेम खेळताना दिसतोय.

बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त सदस्य सध्या तान्या मित्तल ठरत आहे. ती घरात कोणत्याही कारणावरून इतर सदस्यांसोबत भांडत असते. पहिल्या दिवसापासून ती चर्चेत आहे. तान्या मित्तल आणि घरातील इतर सदस्यांसोबत तिचा नुकताच मोठा राडा झाला. आता ती परत एकदा चर्चेत आलीये. तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. प्रेमात दोन जणांनी धोका दिला आणि फक्त आणि फक्त वापर केल्याचे सांगताना तान्या मित्तल दिली आहे.

तान्या मित्तल हिने बसीर अलीला किचनमध्ये बोलताना म्हटले की, मी दोनदा प्रेमात पडले आणि दोन्हीवेळा माझा विश्वासघात झाला आणि दोघांनीही माझा वापर केला. यावर बसीनने ब्रेकअप होण्याचे कारणे विचारले. तान्या मित्तलने म्हटले, मी काही केले नाही माझ्यासोबत खूप विश्वासघात झाले. माझा फक्त वापर केला त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी. तिने म्हटले की, माझ्यासोबत दोनदा असेच घडले पण मी कुठेच चुकीची नव्हते.

तान्या मित्तल ही तिच्या खासगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलताना दिसली आहे. ज्यावेळी आपल्या ब्रेकअपबद्दल तान्या मित्तल सांगत होती, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात होती. तान्या मित्तल हिला प्रेमात दोनदा धोका मिळाला आहे. तान्या मित्तल ही सध्या बिग बॉसच्या घरातील सर्वात जास्त  वादात सापडणारी स्पर्धेक आहे. तान्या मित्तलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!