AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदाराला मुलीनेच दुसरं लग्न करायला सांगितलं तेव्हा…, अनेक वर्षांनंतर मोठं सत्य समोर

अनेक जण असे आहेत जे राजकारण आणि झगमगत्या विश्वात सक्रिय असल्यामुळे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असतात. आता देखील भाजप खासदाराच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. खासदाराच्या मुलीनेच त्यांना दुसरं लग्न करण्यासाठी सांगितलं कारण...

भाजप खासदाराला मुलीनेच दुसरं लग्न करायला सांगितलं तेव्हा..., अनेक वर्षांनंतर मोठं सत्य समोर
Manoj Tiwari
| Updated on: Oct 14, 2026 | 10:47 AM
Share

राजकारणात असणाऱ्या व्यक्ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत आहेत. नुकताच त्यांची मुलगी रिती तिवारी ‘बिग बॉस 20’ च्या घरात झळकली. पण ‘बिग बॉस’च्या घरातील तिचा प्रवास फार लवकर संपला. आता रिती अनेक ठिकाणी मुलाखतीत देत तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याचा खुलासा करत आहे. आता नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रिती हिने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिती हिची चर्चा रंगली आहे. रिती हिनेच वडील मनोज तिवारी यांना दुसरं लग्न करण्यास सांगितलं होतं.

रिती म्हणाली, मला कळलं होतं त्यांनी दुसरी भेटली…

पॉडकास्टमध्ये रिती तिवारी म्हणाली, ‘मी जेव्हा 16 – 17 वर्षांची होती, तेव्हा मला कळलं होतं की, वडिलांच्या आयुष्यात दुसऱ्या महिलेची एन्ट्री झाली आहे. सगळं काही कळून येतं, मुलं मुर्ख नसतात… पण मला असं देखील वाटलं की बाबा स्वतः कधीच मला याबद्दल सांगणार नाहीत… मला सांगण्याची वेळ आल्यावर त्यांच्या मनावर दडपण येईल.. असं मला वाटेलं..

रितीने मनोज तिवारी यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला…

अखेर रितीने स्वतः याबद्दल बोलण्याचा सल्ला दिला. रिती म्हणाली, ‘याबद्दल मी स्वतः त्यांच्याबद्दल बोलली, कारण मला माहिती होतं की, ते असं करु शकलेच नसते. तसा निर्णय घेण्याइतपत ते खंबीर नाहीत, म्हणून मी त्यांना फोन केला आणि म्हटलं, “हॅलो बाबा, तुम्ही लग्न करायला हवं.” असं रिती स्वतः वडिलांना म्हणाली.

रिती हिने दुसऱ्या लग्नाचा विषय काढल्यानंतर मनोज तिवारी हसले आणि म्हणाले, ‘ठिक आहे बेटा.. तू म्हणत आहेस तर डन…’, मुलीने मंजुरी दिल्यानंतर मनोज तिवारी यांनी पुन्हा संसार थटला. आज मनोज तिवारी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

मनोज तिवारी यांचं खासगी आयुष्य

मनोज तिवारी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, मनोज तिवारी यांनी 1999 मध्ये राणी तिवारी यांच्यासोबत लग्न केलं. राणी आणि मनोज यांना दोन मुली आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या घटस्फोटानंतर मनोज तिवारी यांनी 2020 मध्ये दुसरं लग्न केलं. मनोज आणि सुरभी यांना देखील दोन मुली आहेत.

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?