AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाची लेक संतापली, थेट म्हटले, काही लोक बकबक करत आहेत, गोविंदाच्या घरात मोठे वादळ..

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा धक्कादायक विधाने करताना दिसत आहे. त्यातच आता काही व्हिडीओही व्हायरल झालीत. आता यावर गोविंदाच्या मुलीनेही मोठे विधान केले.

गोविंदाची लेक संतापली, थेट म्हटले, काही लोक बकबक करत आहेत, गोविंदाच्या घरात मोठे वादळ..
Govinda Affair
| Updated on: Aug 15, 2026 | 5:24 PM
Share

अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनितामध्ये पुन्हा एकदा जाहीरपणे वाद टोकाला पोहोचलाय. निमित्त आहे कोमल राणी स्वर्णकार नावाची एक नवोदित अभिनेत्रीचे. मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्रित दिसल्यानं त्यांच्याबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. त्या चर्चांवरच गोविंदा त्याच्या मुलीच्या वया इतक्या तरुणीसोबत फिरतो., असं म्हणत गोविंदाची पत्नी सुनितानं विधान केलं. त्यावर गोविंदानंही प्रतिक्रिया देत पत्नी सुनिताच्याभाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मागच्या अनेक काळापासून गोविंदा सिनेमात झळकलेला नाही. माहितीनुसार, आगामी रुपा नावाच्या सिनेमात गोविंद आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्र दिसणार आहेत.काही चर्चांनुसार गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी कथितपणे काही काळापासून जवळ आहेत.

मात्र, दोघांपैकी कुणीही त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलेलं नाही. दुसरीकडे गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा ही तिच्या बेधडक विधानांबद्दल ओळखली जात असल्यानं ह्या कथित चर्चांना अजून हवा मिळालीय. शुगर डॅडी देखील सुनिताने गोविंदाला म्हटले. यासोबतच कशा लोकांसोबत फिरत असल्याचे तिने म्हटले. या वादातच आता गोविंदा आणि सुनिता यांची मुलगी टिना हिने एक मोठे भाष्य केले.

टिना हिने एका मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मोठे विधान केले. टिना हिने मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, हे तीन चार लोक जे आहेत, ते बकबक बकबक करत आहेत. मी त्यांना आतापासून नाही तर शाळेच्या टाईमपासून बघते. मी जेवढे बघितले तेवढे, जिथे जिथे गोविंदा जातात, तिथे धमाल होते. या अशा बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही.

मी बाकी गोष्टींकडे लक्ष देत नाही, माझे लक्ष कायमच माझ्या वडिलांकडे असते. गोविंदा याच्या आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. त्यातच सुनिता यांच्याकडून गंभीर आरोप केले जात आहेत. गोविंदानेही सुनिताच्या टीकेला उत्तर दिले. ज्यामुळे वाद टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. गोविंदाची मुलगी टिना हिने स्पष्ट केले की, माझे लक्ष आता फक्त आणि फक्त माझ्या वडिलांवरच आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप