Govinda: काही तरी दर्जा असायला हवा ना; गोविंदाच्या अफेअरबाबात विचारताच सुनीता संतापली

Govinda: सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. गोविंदा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. आता यावर गोविंदाची बायको सुनीता आहुजा संतापली आहे.

| Updated on: Aug 15, 2026 | 8:42 AM
1 / 5
एकेकाळी बॉलिवूड अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. आता गोविंदा एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्ट दिसला. त्यानंतर ही तिच अभिनेत्री असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर गोविंदाची बायको सुनीता आहूजाने प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
गोविंदा हा अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे. त्याने काल विमानतळावर कोमलची ओळख देखील करुन दिली. त्यानंतर सुनीला फोटोग्राफर्सने याविषयी विचारले. तेव्हा सुनीताने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

3 / 5
फोटोग्राफरशी बोलताना सुनीला म्हणाली, मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीला सोबत घेऊन फिरत आहे. थोडी तरी लाव वाटली पाहिजे त्याला.

4 / 5
पुढे ती म्हणाली, काही तरी दर्जा असायला हवा ना. जर तुझा शुगर डॅडी इतका श्रीमंत आहे तर कपडे तरी नीट आणि चांगले घाल. आम्हाला पाहा आम्ही कसे स्टाइलमध्ये चालतो.

5 / 5
यापूर्वीही सुनीताला गोविंदाच्या अफेअरविषयी विचारले होते. तेव्हा तिने थेट  “विनाशकाले विपरीत बुद्धी” असे म्हटले होते. सुनीता आणि गोविंदामध्ये सध्या नेमकं काय चालू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us