गोविंदा
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाने आजवर 165 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. 1990 च्या दशकात तो बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय अभिनेता होता. 'राजा बाबू', 'कुली नंबर 1', 'हिरो नंबर 1', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'अनाडी नंबर 1' असे त्याचे असंख्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. गोविंदाने राजकारणातही प्रवेश केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यापूर्वी त्याने काँग्रेस पक्षाकडून निवणडूक लढवून खासदारकी मिळवली होती. गोविंदाने सुनिता अहुजाशी लग्न केलं असून या दोघांना दोन मुलं आहेत.
Fact Check: ‘अवतार ३’मध्ये गोविंदाची एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने घातला धुमाकूळ
Fact Check: सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ 'अवतार ३' चित्रपटातील एक सीन आहे. या सीनमध्ये गोविंदा दिसत आहे. त्यामुळे आता खरच गोविंदाने या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे का चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Dec 23, 2025
- 1:43 pm
3 महिन्यांच्या मुलीने हातावरच गमावले प्राण..; गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा खुलासा केला. सुनिताने जेव्हा दुसऱ्या मुलीला जन्म दिला, तेव्हा तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 11, 2025
- 2:49 pm
गोविंदाची आई मुस्लिम होत्या…लग्नानंतर धर्म बदलला अन् काही वर्षांनी साध्वी बनल्या, काय आहे कहाणी
अभिनेता गोविंदा त्याच्या आईवर किती प्रेम करतो हे सर्वांना माहित आहे. त्याने अनेक मुलाखतींमध्ये आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. आजही तो आईच्या आठवणीत भावनिक होतो. पण हे अनेकांना माहित नसेल की गोविंदाच्या आई निर्मला देवी या मुस्लिम कुटुंबातील होत्या.नक्की त्यांची काय कहाणी आहे जाणून घेऊयात.
- Mayuri Sajerao
- Updated on: Nov 26, 2025
- 8:38 pm
पत्नीची हाय लागली तर तो माणूस..; नवऱ्याकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुनीता अहुजाच्या मनातलं आलं बाहेर
अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सतत होत आहेत. यादरम्यान सुनीता यांची प्रतिक्रिया चर्चे आली आहे. युट्यूब व्लॉगमध्ये त्यांनी पत्नीच्या फसवणुकीबाबत एका नेटकऱ्याच्या प्रश्नाचं मोकळेपणे उत्तर दिलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 14, 2025
- 2:07 pm
Govinda : घरात चक्कर येऊन पडल्यानंतर आता कशी आहे गोविंदाची प्रकृती? डॉक्टरांकडून मोठी अपडेट
अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडल्याने तो घराच चक्कर येऊन पडला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता डॉक्टरांनी त्याच्या तब्येतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 12, 2025
- 10:11 am
Govinda Health Update : बेशुद्ध अवस्थेत गोविंदा, अभिनेत्याची बिघडली तब्येत, जुहू रूग्णालयात दाखल, अचानक…
धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अभिनेता गोविंदा पोहोचला होता. आता गोविंदाला नुकताच जुहू येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. चक्कर येऊन गोविंदा बेशुद्ध पडल्याची माहिती मिळतंय. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
- शितल मुंडे
- Updated on: Nov 12, 2025
- 1:32 pm
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत मोठा कौटुंबिक वाद अखेर मिटला? गोविंदाच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत
अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. अनेकदा मुलाखतींमध्येही हा वाद अधोरेखित झाला. त्यानंतर आता सुनीता अहुजा यांनी अखेर वाद मिटल्याचे संकेत दिले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 10, 2025
- 7:06 pm
गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चांमागे दडलीये इतकी मोठी प्लॅनिंग? वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. सुनिताने विविध मुलाखतींमध्ये याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. परंतु घटस्फोटाच्या या चर्चांमागे काहीतरी दडल्याचा खुलासा एका वरिष्ठ लेखकाने केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 29, 2025
- 12:17 pm
कोणाच्या बापाकडे..; सेटवर उशिरा येण्याच्या आरोपांवर भडकला गोविंदा
अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल यांचा टॉक शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये गोविंदाने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तिघांनी इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारल्या आणि काही आठवणींनाही उजाळा दिला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 16, 2025
- 9:15 am
Govinda : ज्यादिवशी रंगेहाथ पकडेन..; मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया
Govinda's Rumoured Affair : एका मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांवर त्याची पत्नी सुनिता अहुजाने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये तिने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 30, 2025
- 3:39 pm
Govinda : गोविंदाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क! ‘हिरो नंबर 1’चा इतका बदलला लूक
Govinda : गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पत्नी सुनिता अहुजाला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांदरम्यान आता गोविंदाचा नवीन लूक व्हायरल होत आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 22, 2025
- 11:42 am
Govida : गोविंदापासून फक्त हीच वाचू शकली..; मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल हे काय बोलून गेली सुनिता?
Sunita Ahuja Govinda Divorce: अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा अत्यंत मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. मनात काहीच न ठेवता ती बेधडकपणे वक्तव्ये करताना दिसते. नुकत्याच एका शोमध्ये तिने एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल टिप्पणी केली.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 11, 2025
- 9:19 am