AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाने 2- 4 लग्न केलीत आणि…! अभिनेत्याच्या अफेअरवर मॅनेजरने सोडलं मौन…, झालाय मोठा खुलासा

Govinda Love Life: खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या गोविंदाचं मोठं सत्य समोर, अभिनेत्याच्या मॅनेजरचा खुलासा, गोविंदाने 4 लग्न केलीत आणि...! सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

गोविंदाने 2- 4 लग्न केलीत आणि...! अभिनेत्याच्या अफेअरवर मॅनेजरने सोडलं मौन..., झालाय मोठा खुलासा
अभिनेता गोविंदा
| Updated on: Feb 05, 2026 | 12:57 PM
Share

Govinda Love Life: बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अभिनेता गोविंदा याच्या सर्वत्र चर्चा असायच्या. आता अभिनेता सिनेमांमध्ये पूर्वी सारखा दिसत नाही. मोठ्या पडद्यावर गोविंदा याला पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक आहेत. पण आता गोविंदा फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच, गोविंदा यांच्याबद्दल अनेक गोष्टी देखील समोर आल्या. काही दिवसांपूर्वी अशा देखील चर्चा रंगल्या होत्या की, गोविंदा याचं कोणत्या मराठी अभिनेत्रीसोबत प्रेम प्रकरण सुरु आहे. विवाहित असताना देखील अभिनेत्याच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरलेला. ज्यामुळे चाहते देखील हैराण झाले होते.

अफेअरच्या चर्चांवर गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा हिनेही प्रतिक्रिया दिली. नुकताच तिने म्हटलं होतं की, जर गोविंदाच्या अफेअरची बातमी खरी असेल तर ती त्याला कधीही माफ करणार नाही. गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याची अफवाही पसरली होती.

त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी गोविंदा आता छोट्या इव्हेटमध्ये नाचताना दिसला. अभिनेत्याचा व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेकांनी म्हटलं, गोविंदाचा स्टारडम आता संपलं आहे. अशात गोविंदा याला एक स्वस्त गाडीत बसताना देखील स्पॉट करण्यात आलं. गोविंदा याला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर चाहते देखील नाराज झाले. आता सर्व चर्चांवर गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय गोविंदा याच्या कामाबद्दल देखील सांगितलं आहे.

शशी सिन्हा म्हणाले, ‘प्रचंड दुःख होतंय… देवाच्या कृपेने गोविंदा यांच्या आयुष्यात लवकरच सर्वकाही उत्तम झालं पाहिजे… मी प्रार्थना करतो की, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस लवकरच येवो… ते काम करतील, नवीन सुरुवात करतील… लवकरच ते त्यांच्या कामाची नव्याने सुरुवात करणार आहेत. त्यांची प्लानिंग सुरु आहे. स्वतःचं होम – प्रॉडक्शन देखील सुरु करत आहेत…’

‘एक एन्ट्री बाकी आहे आणि पुढे 8 – 10 वर्ष काम करतील.. त्यानंतर व्यक्तीची चांगली वेळ येते… वय होतं… आणि गोविंदा यांनी असे कोणते 2 – 4 विवाह केले आहेत… ज्यामुळे एवढ्या चर्चांना उधाण आलं आहे. रोमान्सबाबत कोणाबद्दल चर्चा होत नाहीत? सर्वांबद्दल कोणत्या न कोणत्या चर्चा रंगलेल्या असतात. खासगी कारण असल्यामुळे र्चचा मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत. पण एक वेळ अशी येईल जेव्हा गोविंदा स्वतः सर्वकाही सांगतील.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...