गाडीतून उतरला, हॅलो केलं अन् स्वत:च्या पायाने…; सैफ अली खानची पहिली झलक समोर

| Updated on: Jan 21, 2025 | 5:19 PM
1 / 8
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अखेर 6 दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.

2 / 8
रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर  सैफ अली खान हा बाजूला असलेल्या फॉर्च्युन हाइट्समध्ये राहण्यासाठी जाणार आहे. हे त्याचं दुसरं घर असून ते वांद्र्यातील त्याच्या राहत्या निवासस्थानाच्या बाजूला आहे.

3 / 8
सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

4 / 8
सैफ अली खान हा त्याच्या कारने लिलावती रुग्णालयातून घरी परतला. यावेळी तो कारमध्ये फ्रंट सीटवर बसला होता.

5 / 8
यावेळी सैफ अली खानने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि जिन्स असे कपडे परिधान केले होते.

6 / 8
सैफ अली खान हा त्याच्या दुसऱ्या घरी पोहोचताच तो स्वत: चालत घरी गेला.

7 / 8
सैफ हा गाडीतून उतरला. त्याने त्याच्या चाहत्यांना हाय-हॅलो केले. यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात तो त्याच्या घराच्या इमारतीत शिरला.

8 / 8
सध्या सैफ अली खानच्या घरी पोलीस तपास सुरु आहे. तसेच सरंक्षक जाळ्याही लावल्या जात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस सैफ अली खान हा आराम करण्यासाठी याच निवासस्थानी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.