AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा यांचं बिग बींबद्दल लक्षवेधी वक्तव्य, ‘माझे त्यांच्यासोबत खासगी संबंध…’

Rekha - Amitabh Bachchan : 'माझे त्यांच्यासोबत खासगी संबंध...', अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत रेखा यांचं मोठं वक्तव्य..., रेखा आणि अमिताभ बच्चन कायम खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

रेखा यांचं बिग बींबद्दल लक्षवेधी वक्तव्य, 'माझे त्यांच्यासोबत खासगी संबंध...'
फाईल फोटो
| Updated on: Oct 14, 2025 | 10:45 AM
Share

Rekha – Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. एक काळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरलेला. आजही रेखा आणि बिग बी यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. सांगायचं झालं तर, रेखा यांनी अनेकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं.

एका मुलाखतीत रेखा यांना विचारण्यात आलं, ‘अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना कधी त्यांच्यावर प्रेम झालं.? यावर होकार देत, रेखा म्हणाल्या, ‘हा काय मुर्खासारखा प्रश्न आहे… मी आजपर्यंत अशी कोणती महिला, पुरुष किंवा लहान मुलांना भेटली नाही… जे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत नाही… प्रत्येक जण बिग बींवर प्रेम करतं…’

‘असं असताना मला वेगळं करुन हा प्रश्न का विचारला जातो? मी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत नाही…यावर कधीच नकार देणार नाही.’ एवढंच नाही तर, यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकात लिहिलं आहे की..’जगभरातलं प्रेम तुम्ही घ्या… काही आणखी माणसं जोडा… इतकं प्रेम मी तुमच्यावर करते…’

यानंतर रेखा यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला… रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या सर्व नात्याला नकार दिला… रेखा म्हणालेल्या, ‘माझं कधीच अमिकाभ बच्चन यांच्यासोबत खासगी संबंध नव्हते. रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत… अमिताभ बच्चन यांच्यावर मी कधी प्रेमिका म्हणून प्रेम केलं नाही. एक चाहती म्हणूनच मी त्यांच्यावर प्रेम केलं’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांच्यावर माझं प्रेम आहे… पण आमच्यामध्ये खासजी संबंध कधीच नव्हते…’ असं देखील रेखा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. प्रोफेशनल आयुष्यात रेखा यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या. पण खासगी आयुष्यात मात्र रेखा यांनी अनेकदा चढ – उतारांचा सामना केलं

रेखा यांच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर रेखा यांनी एक उद्योजकासोबत लग्न केलं. पण लग्नच्या 6 महिन्यांनंतर रेखा यांच्या पतीन स्वतःलं संपवलं. आता रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी