AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Film : सैफ अली खानसोबत जोडी जमण्याआधीच बिघडली? प्रियांका चोप्राने का सोडला चित्रपट?

Saif Film : सैफ अली खानच्या हातात सध्या अनेक मोठ्या फिल्म्स आहेत. तो एका पीरियड ड्रामावरही काम करतोय. पण या चित्रपटातून प्रियांका चोप्रा खरंच बाहेर पडली आहे का ?

Saif Film : सैफ अली खानसोबत जोडी जमण्याआधीच बिघडली? प्रियांका चोप्राने का सोडला चित्रपट?
| Updated on: Oct 21, 2026 | 2:29 PM
Share

Saif Ali Khan Film : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने नुकताच इन्स्टाग्रामवर डेब्यू केला. तसेच तो सध्या अनेक चित्रपटांमध्येही काम करतोय. अनेक प्रोजेक्ट्सशी त्याचं नाव जोडलं गेलंय. नुकतीच अशी माहिती समोर आली की रितेश बत्राच्या नव्या पीरियड ड्रामा फिल्मचं शूटिंग मुंबईत सुरू झालं. पण सुरूवातीलाच एक मोठा बदल पहायला मिळत आहे. आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही या चित्रपटाचा भाग नाहीये. प्रियांका बऱ्याच काळाने भारतीय सिनेमात पुनरागमन करत असून ‘वाराणसी’ चित्रपटाचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालं आहे.

सैफ अली खानच्या चित्रपटाचं नाव अजून फायनल झालेलं नाही. नुकतच, भायखळातील एक म्युझियममधून या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं असून सध्या सैफच्या भागाचं शूटिंग केलं जातंय. नेकर्सकडून लवकरात लवकर प्रमुख अभिनेत्रीचा शोध घेऊन तिला फायनल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

का बाहेर पडली प्रियांका ?

अलीकडेच एका न्यूज वेबसाईटवर एक रिपोर्ट आला होता. त्यानुसार, या चित्रपटात सैफ अली खानविरुद्ध प्रियंका चोप्राला कास्ट करण्यात आलं होतं. खरं तर या चित्रपटाद्वारे, दोघेही पहिल्यांदा एकत्र स्क्रीनवर दिसणार होते. मात्र, मुंबईचं शेड्युल सुरू होण्यापूर्वीच प्रियंकाने चित्रपट सोडला. असं सांगितलं जात आहे की, तिच्याकडे आधीच काही इतर व्यावसायिक कमिटमेंट्स होत्या. ज्यामुळे डेट्सची अडचण निर्माण झाली आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात टीम यशस्वी ठरली नाही.

खरं सांगायचं तर कास्टिंगमध्ये बदल झाले तरी हे हिंदी चित्रपटांमधील एक मनोरंजक कोलॅबोरेशन आहे. सैफ अली खान आणि बत्रा यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट एकत्र आहे. खरं तर बत्रा यांना 2013 मध्ये ‘द लंचबॉक्स’मधून ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये ‘द सेन्स ऑफ ॲन एंडिंग’ आणि ‘ अवर सोल्स ॲट नाइट’ या फिल्म्स बनवल्या. तसेच 2019 मध्ये ‘फोटोग्राफ’चं दिग्दर्शनही त्याने केलं.

या चित्रपटात दिसणार प्रियांका चोप्रा

सैफच्या फिल्ममधून प्रियाकां बाहेर पडली असली तरी ती लवकरच राजा मौली यांच्या ‘वाराणसी’ चित्रपटात दिसणार आहे. या मूव्हीमध्ये ती नकारातम्मक भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या तिच बहुताश काम पूर्ण झालं असूफक्त 10 टक्के शूटिंग बाकी आहे, असं समजतं.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात