AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्टकडून बाळाला जन्म, कपूर- भट्ट परिवारात आनंद

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते आता त्यांच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड आतुर आहेत.

आलिया भट्टकडून बाळाला जन्म, कपूर- भट्ट परिवारात आनंद
| Updated on: Nov 06, 2022 | 1:16 PM
Share

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी इवल्याश्या परीने जन्म घेतलाय. आलिया भट्टने तिच्या संपूर्ण गरोदरपणात काम केले आहे. यादरम्यान आलिया अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत तिने चक्क चित्रपटाचे प्रमोशन देखील केले. गरोदरपणात आलिया सतत काम करताना दिसली. ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी आलिया सतत फिरत होती. आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते आता त्यांच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड आतुर आहेत. आलिया आई झाल्याची बातमी कळाल्यापासून चाहते सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि बाळाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आता चाहते आलियाच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

आलियाची प्रेग्नेंसी न्यूज कळाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साह होता. आलियाच्या प्रेग्नेंसीदरम्यानच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिले. आलियाचे गोदभराईचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. ज्यामध्ये आलियाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता. आलिया सतत आपल्या प्रेग्नेंसीची अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत होती.

रविवारी सकाळी 7  वाजता रणबीर कपूर आलियाला घेऊन हाॅस्पिटलमध्ये पोहचला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यामुळे एक अंदाज लावला जात होता की, आजच आलिया बाळाला जन्म देणार. आलिया आणि रणबीरनंतर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आलियाची सासू अर्थात नीतू कपूरही पोहचल्या होत्या. 

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ