AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करण जोहरने अनन्या पांडेसोबत हे काय केलं? भर कार्यक्रमातच…, चहाते चांगलेच संतापले, Video

करण जोहर आणि अनन्या पांडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहरने अनन्या पांडेसोबत जे काही केलं ते पाहून चाहत्यांचा चांगलाच संताप झाला आहे.

करण जोहरने अनन्या पांडेसोबत हे काय केलं? भर कार्यक्रमातच..., चहाते चांगलेच संतापले, Video
Karan Johar, Ananya Pandey Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 29, 2026 | 8:43 PM
Share

बॉलिवूडमध्ये काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे चित्रपट निर्माता करण जोहर चांगलाच ट्रोल झाला आहे. करण जोहर आणि अनन्या पांडे एका कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते, याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमावेळी करण जोहर याने अनन्या पांडेसोबत जे काही केलं त्यामुळे तो सध्या नेटीझन्सच्या चांगलाच निशाण्यावर आला आहे. हा व्हिडीओ आणि करण जोहरची ती कृती सध्या बॉलिवूड वर्तुळात चर्चेला विषय बनली आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.अनेकांनी करण जोहर यांच्या या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आपला संताप व्यक्त केला आहे.

करण जोहर याचा हा व्हिडीओ ‘कॉल मी बे’ च्या दुसऱ्या सीजनच्या अनाउंसमेंट दरम्यानचा आहे. नुकताच एका सोशल मिडिया युजरने हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. हा व्हिडीओ या युजरने शेअर करताच प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता करण जोहर अनन्या पांडेच्या शेजारी उभा आहे. याचदरम्यान करण जोहरने अनन्या पांडेच्या मागच्या बाजूस स्पर्श केला. करण जोहर याच्या या हरकतीनंतर अनन्या पांडे हसताना दिसत आहे, त्यावर करण जोहर देखील हसला. मात्र आता हा व्हिडीओ चर्चेला विषय बनला आहे.

हा व्हिडीओ एका सोशल मिडिया युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने म्हटलं आहे की, मला असं वाटतं की करण जोहरने अनन्या पांडेला अनकंफर्टेबल केलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमातून आता या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून करण जोहरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. करण जोहर याची ही कृती चुकीची होती असं सोशल मिडिया युजर्सने म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असताना देखील यावर अनन्या पांडे किंवा करण जोहर यापैकी कोणीही आपली अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...