जॅकलीनचा हवाई अंदाज, फिटनेसची चाहत्यांना भुरळ !

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) देखील काही दिवसांपूर्वी तिच्या चाहत्यांसाठी तिचा फिटनेस मंत्र सांगितला होता.

जॅकलीनचा हवाई अंदाज, फिटनेसची चाहत्यांना भुरळ !
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 12, 2021 | 6:55 PM

मुंबई : सेलिब्रिटी नेहमी त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर त्यांचे वेळापत्रक, फॅशनेबल लूक, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात आणि यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सेलिब्रिटी त्यांचा फिटनेस मंत्रही चाहत्यांना सांगत असतात. जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) देखील काही दिवसांपूर्वी तिच्या चाहत्यांसाठी फिटनेस मंत्र सांगितला होता. नुकताच जॅकलीनचा एक फोटो समोर आला आहे. (Photo shared by Jacqueline Fernandez on social media)

जॅकलीनच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅकलीन स्टंट करताना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते देखील चकित झाले आहेत. जॅकलीनने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, “टॉप टू बॉटम” जॅकलीन अक्षय कुमारसोबत बच्चन पांडेमध्ये दिसणार आहे. किक 2, भूत पोलिस या चित्रपटात देखील जॅकलीन दिसणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपट प्रदर्शित होऊन 1 वर्षपूर्ण झाले होते त्यावेळी जॅकलीन फर्नांडिसला सुशांत सिंह राजपूतची आठवण आली होती. ती भावूकही झाली होती. ‘ड्राईव्ह’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जॅकलीन फर्नांडिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

फिल्म दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर होती. ज्यावर लिहिले होते की, ‘ड्राईव्ह’ला 1 वर्ष पूर्ण! इंस्टाग्रामवर परत त्यांनी दुसरी स्टोरी शेअर केली होती. त्यात सुशांत सिंह राजपूतसोबतचा फोटो शेअर केला होता आणि लिहले होते की, ‘आज तू आमच्यासोबत पाहिजे होतास. आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोनाने मदतीचं महत्त्व शिकवलं म्हणत अर्जुन 100 कॅन्सरग्रस्तांना मदत करणार !

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

टायगर श्रॉफचा धडाकेबाज चित्रपट ‘गनपत’चं पोस्टर रिलीज, पहिल्यांदाच क्रिती सेनॉनचा ‘सुपर अवतार’

(Photo shared by Jacqueline Fernandez on social media)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें