AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजकुमार राव’ने बाॅलिवूड चित्रपट फ्लाॅप जाण्याचे सांगितले मोठे कारण, वाचा काय म्हटला अभिनेता

या चित्रपटात राजकुमार राव याच्यासोबत राधिका आपटे देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.

'राजकुमार राव'ने बाॅलिवूड चित्रपट फ्लाॅप जाण्याचे सांगितले मोठे कारण, वाचा काय म्हटला अभिनेता
| Updated on: Nov 15, 2022 | 4:02 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मोनिका ओ माय डार्लिंग या चित्रपटामुळे अभिनेता राजकुमार राव प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात राजकुमार राव याच्यासोबत राधिका आपटे देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना राजकुमार राव म्हणाला होता की, मी जेंव्हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी अनेकांनी माझ्या शरीरावर, उंचीवर आणि दिसण्यावर टीका केली होती. त्यांचे म्हणणे होते की, मी हिरोचा रोल करण्यासाठी बरोबर नाहीये.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे राजकुमार राव परत एकदा प्रचंड चर्चेत आलाय. इतकेच नाही तर राजकुमार रावने जरा स्पष्टच बोलत बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर का फ्लाॅप जात आहेत, याचेही सरळ सरळ कारण सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकुमार रावने अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही सातत्याने राजकुमार रावची फॅन फाॅलोइंग वाढत आहे.

राजकुमार रावने बाॅलिवूड चित्रपट फ्लाॅप जात असल्याचे कारण सांगताना म्हटले की, गेल्या 1 वर्षांपासून आपण काही चांगले चित्रपटच दिले नाहीत. मग ते फ्लाॅप जाणार नाहीत तर काय होणार? मला वाटते की, अजून आपण आपले बेस्ट द्यायला हवे. चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चालत नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे. जर एखादा चित्रपट चांगला नसेल त्याच्या स्टोरीमध्ये काही खास नसेल तर अशा चित्रपटांमध्ये मी कधीच काम करणार नसल्याचे देखील राजकुमार रावने म्हटले आहे.

Follow Us
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान