AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहनाज गिलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचे मोठे भाष्य, म्हणाला….

'बिग बॉस' 13 (Bigg Boss 13) मध्ये गाजलेली जोडी सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill) हे नेहमीच चर्चेत असतात.

शहनाज गिलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचे मोठे भाष्य, म्हणाला....
| Updated on: Feb 26, 2021 | 12:15 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस’ 13 (Bigg Boss 13) मध्ये गाजलेली जोडी सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill) हे नेहमीच चर्चेत असतात. ‘बिग बॉस 13’ च्या विजेत्याच्या ट्रॉफीवर सिद्धार्थ शुक्लाने त्याचं नाव कोरलं तर शहनाज तिच्या वागण्यामुळे आणि सरळ साध्या स्वभावामुळे चाहत्यांची आवडती बनली होती. मात्र, या दोघांबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली होती. (Siddharth Shukla’s Twitter about marriage with Shehnaaz Gill)

सिद्धार्थ आणि शहनाज यांनी कोर्टात लग्न केल्याची बातमी सर्वत्र वाऱ्या सारखी पसरली होती. मात्र, आता यावर स्वत: सिद्धार्थने खुसाला केला आहे. सिद्धार्थच्या एका चाहत्याने  त्याला ट्विटर प्रश्न विचारला होता की, सिद्धार्थ भाई तुम्ही आणि शहनाजने लग्न केले आहे का? कारण तशी चर्चा सर्वत्र रंगत आहे आणि याच उत्तर मला लवकर द्या कारण माझी गर्लफ्रेंड म्हणाली आहे की, जोपर्यंत हे कळणार नाही की, तुम्ही आणि शहनाजने खरंच लग्न केलं आहे किंवा नाही तोपर्यंत माझी गर्लफ्रेंड माझ्यासोबत लग्न करणार नाही.

मला मग बिना लग्नाचे राहवे लागेल. यावर सिद्धार्थने उत्तर देताना लिहिले आहे की, भावा बिना लग्नाचे राहणे कधीही चांगले आहे, मी तर बिना लग्नाचा आहे. तरी काही लोकांनी माझे लग्न झाल्याचे सांगितले आहे, असो माझ्या स्वत: पेक्षाही हे लोक मला जास्त ओळखतात वाटत.  सिद्धार्थने त्याच्या आणि शहनाजच्या लग्नाबद्दल होण्याऱ्या सर्व चर्चांना आता उत्तरच दिले आहे. शहनाजच्या वाढदिवसाच्या दिवशी सिद्धार्थने तिच्यासाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यात सिद्धार्थची आई देखील आली होती.

संबंधित बातम्या : 

Tandav : अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक; सैफच्याही अडचणी वाढल्या

Tiger 3 : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला फटका!

Hritik Roshan | ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स, शनिवारी जबाब नोंदवणार; कंगनाप्रकरण भोवणार?

(Siddharth Shukla’s Twitter about marriage with Shehnaaz Gill)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.