AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brahmastra | ब्रह्मास्त्र चित्रपटाने 3 दिवसांमध्ये पार केला तब्बल 100 कोटींचा आकडा, पाहा कलेक्शन…

हिंदीप्रमाणे इतरही भाषांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोयं. पहिल्या दिवशी चित्रपटाने 36 कोटींची कमाई केलीयं तर दुसऱ्या दिवशी 42 चे कलेक्शन चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर केले. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने मोठी कमाई केलीयं.

Brahmastra | ब्रह्मास्त्र चित्रपटाने 3 दिवसांमध्ये पार केला तब्बल 100 कोटींचा आकडा, पाहा कलेक्शन...
| Updated on: Sep 12, 2022 | 12:43 PM
Share

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज झालायं. चाहते या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहात होते. अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र चित्रपट बहुचर्चित आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) काही खास कमाल करून शकत नव्हते, त्यामध्येच आता ब्रह्मास्त्र चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर वरचढ ठरतोयं. फक्त 3 दिवसांमध्येच ब्रह्मास्त्र चित्रपटाने तब्बल 100 कोटींचा आकडा पार केल्याने ब्रह्मास्त्र चित्रपटाची संपूर्ण टिम आनंदात दिसतयं.

ब्रह्मास्त्र चित्रपटाची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने जबरदस्त अभिनयाने चित्रपटाला चार चांद लावले आहेत. खास बिग बीसाठी चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांची देखील संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र हा चित्रपट फक्त हिंदीच नव्हे तर कन्नड, तेलगू, मल्याळम, आणि तमिळ भाषांमध्येही प्रदर्शित झालायं. हिंदीप्रमाणे इतरही भाषांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोयं. पहिल्या दिवशी चित्रपटाने 36 कोटींची कमाई केलीयं तर दुसऱ्या दिवशी 42 कोटीचे कलेक्शन चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर केले. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने मोठी कमाई केलीयं.

बाॅक्स आॅफिसवर चित्रपटाचा धमाका सुरूच…

रिपोर्टनुसार ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हिंदी व्हर्जनने पहिल्या विकेंडमध्ये 110 कोटी रुपयांची कमाई केलीयं. हिंदी व्हर्जनने रविवारी बाॅक्स आॅफिसवर 42 कोटींचे कलेक्शन केले. सर्व भाषांमध्ये मिळून 45 कोटींची कमाई रविवारी झाल्याची माहिती मिळते आहे. रिपोर्टनुसार आतापर्यंत चित्रपटाने 120 कोटींची कमाई केली आहे. पुढचे काही दिवस ब्रह्मास्त्र चित्रपटाचा बाॅक्स आॅफिसवर धमाका सुरूच राहिल असे सांगण्यात येत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?